Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुंबई येथे पार पडला ज. वि. पवारांच्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 8, 2023
in बातमी
0
मुंबई येथे पार पडला ज. वि. पवारांच्या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा
       
मुंबई : ज. वि पवार लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म प्रवास आणि भारतीय संविधान’ पुस्तिकेचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध लेखक ज.वि. पवार लिखीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म प्रवास आणि भारतीय संविधान’ या पुस्तिकेचे प्रकाशन दिनांक ७ नोव्हेंबर २०२३ रोजी भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष मा. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे झाले. या प्रकाशन प्रसंगी लेखक ज. वि. पवार, डॉ. श्रीधर पवार, सुरेश केदारे, दादा डांगळे, विनोद ढोके, प्रा. राजेश सोनवणे आणि वितरक छनक शिर्के हे उपस्थित होते. बाबासाहेबांचा धम्म प्रवास आणि त्याचा भारतीय संविधानावर उमटलेले प्रतिबिंब हा या पुस्तिकेचा विषय असून बाबासाहेबांची भारतीय संविधान समितीवर झालेली निवड याचा दडपलेला इतिहास स्पष्ट करण्यात आला आहे.

Tags: Dr Babasaheb Ambedkar
Previous Post

पिडीत आणि अत्याचारी यांच्या संघर्षात मी नेहमी पिडीताच्या पाठीशी उभा राहीन – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या आंदोलनास प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट.

Next Post
आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या आंदोलनास प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट.

आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तक यांच्या आंदोलनास प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भेट.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक
बातमी

वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नांमुळे शिरडशहापूरच्या जिल्हा परिषद शाळेला मिळाले ६ शिक्षक

by mosami kewat
September 5, 2026
0

हिंगोली : जिल्हा परिषद प्रशाला, शिरडशहापूर येथील शिक्षकांच्या गंभीर तुटवड्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा...

Read moreDetails
समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

समता सैनिक दलाच्या फलकाची विटंबना; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

September 5, 2026
COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी

COEP च्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलना’च्या पाठपुराव्याला यश; ५ विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशाची परवानगी

September 5, 2026
ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

ग्रामीण भागातील मूलभूत समस्या तत्काळ सोडवा; वंचित बहुजन आघाडीचा इशारा

September 5, 2026
लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

लंडनमध्ये द्वेषाला स्थान नाही; अमेरिकेनंतर ब्रिटनमध्येही मोहन भागवतच्या दौऱ्याला विरोध; RSS वर बंदी घालण्याची मागणी

September 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home