Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

यवतमाळच्या परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्सवर खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 8, 2022
in बातमी
0
यवतमाळच्या परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्सवर खून व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे
       
यवतमाळच्या प्रादेशिक परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्सवर १२ प्रवाशांचा खून आणि ४१ जनांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करा ; वंचित बहुजन युवा आघाडीच्या राजेंद्र पातोडे यांची मागणी.

यवतमाळच्या प्रादेशिक परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्स १२ प्रवाशांचा खून आणि ४१ जणाच्या खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे #Vanchit_Bahujan_Aghadi #वंचित_बहुजन_आघाडी #बाळासाहेबआंबेडकर #VBA #चिंतामणीट्रॅव्हल्स #यवतमाळ #राजेंद्र_पातोडे pic.twitter.com/340RBIb2iI

— Rajendra Patode (@rajpatode101) October 8, 2022
राजेंद्र पातोडे यांच्या ट्विटर फीड वरून साभार

यवतमाळहुन मुंबईकडे जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला नाशिक येथे भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू तर ४१ जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. या घटनेनेनंतर हप्तेखोर यवतमाळच्या सहाय्यक प्रादेशिक परिवहन विभागाला जाग आली असून, मोटर वाहन निरीक्षकांनी आज शनिवारी दुपारी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात धडक देण्याचे नाटक करीत बसेससह कागदपत्रांची तपासणी सुरु केलीय. बारा जीव गेल्यावर आणि ४१ प्रवाशी जखमी झाल्यावर परिवहन विभाग कारवाईचा दिखावा करीत आहे.सरकारने मृत आणि जखमी ह्यांना नुकसान भरपाई देण्यासोबत यवतमाळच्या प्रादेशिक परिवहन विभागासह चिंतामणी ट्रॅव्हल्स १२ प्रवाशांचा खून आणि ४१ जनाच्या खुनाचा प्रयत्न गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे मिडिया पॅनेलिस्ट राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.

Tags: Chintamani TravelsNashik Bus Fire
Previous Post

दिक्षाभूमीचे जयचंद.

Next Post

२०च्या आत पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद झाल्यास बालमजुरी, बाल विवाह वाढीचा धोका, निर्णय तातडीने परत घेण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण
article

छत्रपती शिवाजी महाराज स्थापित स्वराज्याच्या लढ्यात महारांचे योगदान आणि हिंदुत्ववादी राजकारण

by mosami kewat
February 12, 2026
0

-प्राचार्य डॉ धैर्यवर्धन पुंडकर भारतात दोन वृत्ती कायम बघायला मिळतात एक उदात्त हेतू साठी धर्म जात विसरून लढा उभारणे आणि...

Read moreDetails
मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश

February 12, 2026
पिंपरी रेल्वे स्थानकाची दयनीय अवस्था: महिला प्रवाशांचे हाल; प्रशासनाचे दुर्लक्ष

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !

February 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home