वंचित बहुजन आघाडी जिल्हा सोलापूर (पश्चिम) जिल्हा अध्यक्ष मा. राहुल चव्हाण, महासचिव मा. विशाल नवगिरे, वंचित चे नेते मा. गोपाळ लांडगे जिल्हा उपाध्यक्ष मा. राजाभाऊ गुळीग, सांगोला ता. अध्यक्ष मा. विकास बनसोडे यांच्या मार्गदर्शना खाली व प्रमुख उपस्थितीत मौजे -हंगिरगे ता. सांगोला येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन व नामफलकाचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी शाखेच्या वतीने सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्याच बरोबर नूतन शाखेचे पदाधिकारी शाखा अध्यक्ष यांचा हि सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला व पुढील कार्या साठी शुभेच्छा दिल्या यावेळी सांगोला ता. महासचिव विनायक गंगणे, उपाध्यक्ष शिवाजी ओव्हाळ, संघटक आबा गुळीग, आण्णासाहेब वाघमारे, विशाल मिसाळ, महादेव गाडे आदी सह गावातील ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.
ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
औरंगाबाद : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. शहरातील ब्रीजवाडी...
Read moreDetails






