Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

mosami kewat by mosami kewat
February 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम
       
weightlifting championship 2026 : भारतीय वेटलिफ्टिंगची सुपरस्टार आणि ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिने नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ मध्ये दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. ४८ किलो वजनी गटात सहभागी होत मीराबाईने सुवर्णपदकावर आपले नाव कोरलेच, शिवाय एकाच स्पर्धेत तीन नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून इतिहास घडवला आहे.

या स्पर्धेत मीराबाई चानूने स्नॅच प्रकारात ८९ किलो, क्लीन अँड जर्कमध्ये ११६ किलो आणि एकूण २०५ किलो वजन उचलत नवे विक्रम आपल्या नावावर केले. विशेष म्हणजे तिन्ही प्रकारांमध्ये विक्रम मोडत तिने आपली सर्वोच्चता पुन्हा एकदा अधोरेखित केली. (weightlifting-championship-2026)

या ऐतिहासिक विजयामुळे मीराबाई चानू ही जागतिक स्तरावरील सर्वोत्तम वेटलिफ्टर्सपैकी एक का मानली जाते, हे तिने पुन्हा सिद्ध केले आहे. तिच्या या शानदार कामगिरीनंतर देशभरातून क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: championship 2026mirabai chanusportsVanchit Bahujan Aaghadivbaforindiaweightliftingweightlifting championship 2026
Previous Post

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

Next Post

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

Next Post
अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’

अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा 'विश्वविजेती'

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण
बातमी

कुर्ला येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक महिलांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण

by mosami kewat
August 15, 2026
0

मुंबई: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या कुर्ला मध्यवर्ती कार्यालयात उत्साही वातावरणात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख...

Read moreDetails
वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

वंचित बहुजन महिला आघाडीच्या वळसंग (दक्षिण सोलापूर) शाखेचे उत्साहात उद्घाटन

August 15, 2026
शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

शाळा नको, महापौरांचा बंगला विका : वंचित बहुजन आघाडी आक्रमक!

August 15, 2026
पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

पुणे स्टेशन येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उत्साहात ध्वजारोहण; संविधानिक मूल्ये आणि लोकशाही रक्षणाचा संकल्प

August 15, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई केंद्रीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home