महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती सर्व स्थरांवर मोठ्या उत्साहात साजरी होते, त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा.
अमरावती महानगरपालिकेत चालणार अकोला पॅटर्न – सागर भवते
- लेखक सागर भवते अमरावती महानगरपालिका निवडणूक करिता वंचित बहुजन आघाडी व डॉ. अलींम पटेल यांच्या नेतृत्वातील युनायटेड रिपब्लिकन फोरमची...
Read moreDetails






