Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
November 10, 2025
in बातमी
0
फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : फुरसुंगी नगरपंचायत परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाज परिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरित होत फुरसुंगी आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून नवसंघटनाला नवी ऊर्जा दिली.

या सोहळ्यात प्रदेश युवा सदस्य ॲड. अफरोज मुल्ला, माथाडी पुणे शहर अध्यक्ष विशाल गवळी, पुणे शहर उपाध्यक्ष विशाल कसबे, राजाभाऊ ढाले, सहसचिव जॉर्ज मदनकर, पितांबर धिवार (पुणे शहर माथाडी सरचिटणीस), चंद्रकांत कांबळे, सूरज बापू कांबळे, अरविंद कांबळे, अनिकेत भालेराव यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोथरूड पोलीस प्रकरण : वंचित बहुजन आघाडीच्या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

कार्यक्रमादरम्यान नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वावर व धोरणांवर विश्वास व्यक्त करत समाजातील वंचित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्याचा आणि संघटनेच्या बळकटीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

प्रदेश युवा सदस्य ॲड. अफरोज मुल्ला यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही केवळ राजकीय संघटना नसून सामाजिक क्रांतीची प्रेरणा आहे. आज युवक मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी होत आहेत, ही सकारात्मक आणि परिवर्तनकारी दिशा आहे.”

या प्रवेश सोहळ्यामुळे फुरसुंगी नगरपंचायत परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि जोश निर्माण झाला असून येत्या काळात आघाडी या भागात आपली भक्कम छाप सोडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Tags: MaharashtraPoliticalpuneSocialJusticeVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट; एसआयटी तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी

Next Post

Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी

Next Post
Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी

Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी
बातमी

Pune : फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस कार्यशाळा पुण्यात यशस्वी

by mosami kewat
November 10, 2025
0

फुले, शाहू आंबेडकरी विचारांची मशाल पेटती राहूद्या - जितरत्न पटाईत पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने फुले, शाहू, आंबेडकराईट्स...

Read moreDetails
फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

फुरसुंगी नगरपंचायतमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न

November 10, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट; एसआयटी तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी

ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट; एसआयटी तपासाची व्याप्ती वाढवण्याची मागणी

November 9, 2025
बार्टीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमादवारे साताऱ्यात साजरा केला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा  प्रवेश दिन!

बार्टीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमादवारे साताऱ्यात साजरा केला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन!

November 9, 2025
कोथरूड पोलीस प्रकरण : वंचित बहुजन आघाडीच्या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

कोथरूड पोलीस प्रकरण : वंचित बहुजन आघाडीच्या याचिकेवर ११ नोव्हेंबरला सुनावणी

November 9, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home