Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Nashik : भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी
0
Nashik : भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश

Nashik : भगूरमध्ये वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा प्रवेश

       

नाशिक : भगूर गावात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा सचिव बाळासाहेब जाधव, युवा आघाडीचे महासचिव संविधान गांगुर्डे, उपशहराध्यक्ष अमोल चंद्रमोरे, सम्यकचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, तसेच दिंडोरी युवा तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्ष प्रवेशानंतर नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

पक्ष प्रवेशानंतर नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेनुसार सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे भगूर परिसरात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचे दिसून आले.


       
Tags: MaharashtranashikPoliticalpoliticsVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू (एनडीए) युतीच्या विरोधात मतदान करा : ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

India Women vs South Africa : मानधना-शफालीचा धमाका: वर्ल्ड कप फायनलमध्ये ऐतिहासिक शतकी सलामी!

Next Post
India Women vs South Africa : मानधना-शफालीचा धमाका: वर्ल्ड कप फायनलमध्ये ऐतिहासिक शतकी सलामी!

India Women vs South Africa : मानधना-शफालीचा धमाका: वर्ल्ड कप फायनलमध्ये ऐतिहासिक शतकी सलामी!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home