Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना

mosami kewat by mosami kewat
September 21, 2025
in बातमी
0
Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना

Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना

‎मुंबई : काळाचौकीसारख्या कामगारवस्त्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात गेल्या काही वर्षांत आलिशान टॉवर उभे राहिले आहेत. परंतु या इमारतींमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे येथील चाळकऱ्यांचे जीवन त्रस्त झाले असून, परिसरातील आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
‎
‎परळ, लालबाग, शिवडी आणि काळाचौकी या गिरणगाव भागात परंपरेने सामान्य लोकांची वस्ती आहे. मात्र आधुनिक विकासाच्या लाटेत येथेही उंच इमारतींचा उभार झाला आहे. पण या विकासासोबत निर्माण झालेल्या सांडपाणी समस्येकडे महापालिकेने दुर्लक्ष केल्याने रहिवाशांना अक्षरशः नरकयातना भोगाव्या लागत आहेत.
‎
‎आंबेवाडी व गंगासिंग चाळ परिसरातील रहिवासी मागील पाच वर्षांपासून या समस्येने हैराण आहेत. चाळीच्या गटारात टॉवरचे सांडपाणी मिसळल्याने पावसाळ्यात घाणीचे पाणी थेट घरात शिरते. दुर्गंधी, मच्छरांचा प्रादुर्भाव आणि श्वसनाचे आजार या संकटामुळे वाढले असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
‎
‎तक्रार केली की पालिकेचे अधिकारी फक्त पाहणी करून निघून जातात; पण पुढील कारवाई मात्र होत नाही. किती दिवस आम्ही या यातना सहन करायच्या? असा सवाल संतप्त चाळकरी विचारत आहेत.
‎
‎

Tags: BMC NegligenceChawl ResidentsHealth IssuesKalachowkiLuxury TowersmumbaiMumbai Sewage ProblemMumbai SlumsSanitation CrisisSlum SufferingUrban Development
Previous Post

संघटना मजबूत करण्यासाठी जनसामान्यांचे प्रश्न सोडावा – चेतन गांगुर्डे

Next Post

Pune Crime : पुणे विमानतळावर मोठी कारवाई: कॉफीच्या पाकिटातून तब्बल २.६१ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन
बातमी

अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेसचे उद्घाटन

by mosami kewat
September 21, 2025
0

‎अकोला : वंचित बहुजन आघाडीने धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून बार्शीटाकळी शहरातील आणि तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी क्लासेस सुरू...

Read moreDetails
'किन्नर माँ' संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

‘किन्नर माँ’ संस्थेचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

September 21, 2025
कुर्ला मैदानास अखेर "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान" हे नाव - वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वप्नील जवळगेकर यांच्या प्रयत्नांना यश

कुर्ला मैदानास अखेर “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान” हे नाव – वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वप्नील जवळगेकर यांच्या प्रयत्नांना यश

September 21, 2025
Pune Crime : पुणे विमानतळावर मोठी कारवाई: कॉफीच्या पाकिटातून तब्बल २.६१ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

Pune Crime : पुणे विमानतळावर मोठी कारवाई: कॉफीच्या पाकिटातून तब्बल २.६१ कोटींचे अंमली पदार्थ जप्त

September 21, 2025
Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना

Mumbai Sewage Problem : काळाचौकीत सांडपाण्याचा कहर; आलिशान इमारतींचा त्रास चाळकऱ्यांना

September 21, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home