Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाची राज्य सरकारला सूचना

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 3, 2025
in बातमी, राजकीय
0
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन
       

पुणे : राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायतींच्या निवडणुका लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. सरकारकडून माहिती मिळताच चालू आठवड्यात प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राजवट असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग नसलेली यंत्रणा अधिकारी वर्गाच्या ताब्यात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आणि चार आठवड्यांत अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

आता निवडणूक आयोगाने प्रभाग रचना पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे सोपवली असून, प्राथमिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. याच आठवड्यात ती माहिती आयोगाकडे सादर होणार आहे. त्यानंतर प्रभागांचे आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु होईल. प्रभाग रचना, आरक्षण आणि मतदार याद्या हे तीन महत्त्वाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार आहे.


       
Previous Post

महाराष्ट्रातील जनावरांचे बाजार बंद होणार, गोसेवा आयोगाच्या आदेशाविरुद्ध वंचितचे आंदोलन

Next Post

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

Next Post
संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; ‘वंचित’चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना ५ महिन्यापासून मानधन नाही! ; 'वंचित'चे अकोल्यात तहसीलदारास निवेदन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश
बातमी

Somanath Suryawanshi case : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी पोलिसांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश

by mosami kewat
July 4, 2025
0

कोठडीतील मृत्यूबाबत न्यायालयाचा हा महत्वपूर्ण निर्णय : ॲड. प्रकाश आंबेडकर पुणे : परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर त्या विरोधात आंदोलन...

Read moreDetails
सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

सुरज वाघंबरे यांच्या कुटुंबियांचे बाळासाहेब आंबेडकर यांनी केले सांत्वन

July 4, 2025
बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

बीडमध्ये ‘शिवभोजन’ थाळीत भ्रष्टाचार: एकाच थाळीवर अनेक लाभार्थींचे फोटो काढून निधी लाटल्याचा आरोप‎‎

July 4, 2025
भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी - ॲड. प्रकाश आंबेडकर

भाजप आणि काँग्रेस दोघेही बौद्ध विरोधी, राष्ट्र विरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर

July 4, 2025
महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

महाबोधी मुक्ती आंदोलनासाठी सुजात आंबेडकर उद्या बोधगया (बिहार) जाणार! ‎

July 4, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क