Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 7, 2025
in बातमी
0
रायगडावर 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा, 3 लाख शिवभक्त रायगडावर
       

रायगड – किल्ले रायगडावर काल दि 6 जून रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 352 वा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात पार पडला. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर राज्यातील विविध भागातून 3 लाखाकहून अधिक शिवभक्तांनी हजेरी लावली होती. गेल्या अनेत वर्षांपासून दुर्गराज किल्ले रायगडवर या सोहळ्याचे आयोजन कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे आणि त्यांच्या सरकाऱ्यांकडून करण्यात येते. काल शुक्रवारी दुर्गराज किल्ले रायगडवर पारंपारिक वेशभूषेत शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 राज्याभिषेक सोहळा राज्यात विविध ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जात आहे. किल्ले रायगडावर देखील याची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी राज्यातील विविध भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्त जमा झाले होते. यावेळी रायगडार विविध कार्यक्रम पार पडले. तसेच या सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून दोन ते तीन लाख शिवभक्त रायगडवरती दाखल झाले होते. शिवकालीन पारंपारिक वेशभूषेत, लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात इथे मिरवणूक आणि पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रायगड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


       
Tags: 3 lakh352ndcelebratedceremonyenthusiasmRaigadShiva devoteesShivarajyabhishek
Previous Post

बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात आरसीबीच्या ‘निखिल सोसाळें’सह 3 जणांना अटक

Next Post

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Next Post
मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे 15 ठिकाणी छापे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home