Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 8, 2025
in Uncategorized
0
भाजप आणि काॅग्रेसच्या युतीवर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील – अॅड. प्रकाश आंबेडकर
       
पुणे – नुकतीच नागपूरात खरेदी-विक्री संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये पारंपरिक मनुवादी विचारसरणीचे भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकत्र आले होते. त्यांनी युती केली होती. हे काही पहिल्यांदाच घडलेलं नाही. तर भाजप आणि काॅग्रेस ही पारंपरिक युती आहे. या घटनेला आता एक आठवडा होत आला आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडक यांनी ट्विट करत राज्यातील पत्रकारांना, माध्यमांना व तथाकथित समाजसेवकांना प्रश्न विचारले आहेत.

ट्विट मध्ये अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस आणि भाजपच्या ह्या युतीला एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. यावर पत्रकार, माध्यमं कधी व्हिडीओ बनवतील? कधी पत्र लिहून जाब विचारतील? कधी डिबेट घेतील? ‘समाजसेवक’ कधी बोलतील? जे उघडपणे दिसतंय त्यावर काहीही चर्चा होत नाहीये! आंबेडकरवाद्यांना हे बघायचे आहे की, ऐरवी छोट्या छोट्या गोष्टीवरून ओरडणारे यावेळी नामानिराळे झालेत! ते कधी यावर भूमिका घेतली! असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Tags: Adv. Prakash AmbedkaralliancebetweenbjpCongressjournalistsMaharashtramakemediaPrakash AmbedkarvideoWhen
Previous Post

बकरी ईदनिमित्त दिली ६० वर्षीय व्यक्तीने स्वतःची कुर्बानी

Next Post

बंगळुरू पोलिस आयुक्तांसह अनेक पोलिस अधिकारी निलंबित, आरसीबीच्या कंपनीविरोधात गुन्हा, कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home