Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बाळासाहेब आंबेडकर लवकर बरे व्हावेत, बीड येथे मारुतीला साकडे

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 13, 2021
in बातमी
0
बाळासाहेब आंबेडकर लवकर बरे व्हावेत, बीड येथे मारुतीला साकडे
       
बीड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतीच घोषणा केली होती की मी सक्रिय राजकारणातून तीन महिन्यासाठी सुट्टी घेत आहे महाराष्ट्रातील तमाम पदाधिकारी कार्यकर्ते यांना प्रश्न पडला की साहेबांनी सुट्टी कशामुळे घेतली असेल काहीजणांना वाटले की साहेब बाहेर देशात जाणार असतील पण आज दिनांक ९ जुलै २१ रोजी केंद्रीय कार्यालयाकडून महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना असे कळविण्यात आले की साहेबांवर बायपास सर्जरी करण्यात आली आहे आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. साहेब सध्या आईसीयु मध्ये आहेत डॉक्टरांनी पुढील काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्येच आराम करण्यास सांगितले आहे.

ही बातमी जशीच महाराष्ट्रातील भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना माहिती झाली तसे सर्वजण साहेब लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करीत आहे म्हणून आम्ही आज बीड येथील जागृत देवस्थान असलेली मारुती मंदिर येथे बहुजन हृदय सम्राट वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे लवकर बरे व्हावेत म्हणून आज नारळाचे तोरण बांधून मारूतीला साहेब लवकर बरे व्हावेत म्हणून साकडे घालण्यात आले की आमच्या साहेबांना लवकरात लवकर बरे कर यावेळी उपस्थित ज्ञानेश्वर कवठेकर निवडणूक निरीक्षक वंचित बहुजन आघाडी, अजय सरवदे, मनोज चौरे, दत्तात्रे सौदरमल, प्रमोद डोंगरे, भागवत कदम, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Adv.Balasaheb AmbedkarbeedVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

कुर्ल्यात वंचितच्यावतीने मोफत कोचिंग क्लासेसची यशस्वी महिनापूर्ती !

Next Post

मौजे -हंगिरगे येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Next Post
मौजे -हंगिरगे येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

मौजे -हंगिरगे येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उदघाटन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 1, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पर गंभीर आरोप लगाए हैं।...

Read moreDetails
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

April 1, 2026
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

April 1, 2026
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home