माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यागालाही लाज वाटावी अशी त्यागमूर्ती, नवकोटी लेकरांची आई माता रमाई यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी माता रमाई भिमराव आंबेडकर स्मारक समितीचे धुराजी शिंदे, संतोष जोगदंड, विष्णू सरपते, मनोज गजभार उपस्थित होते. यावेळी त्रिसरण पंचशील घेऊन माता रमाईंना अभिवादन करण्यात आले.
यांना संविधान आणि समता दोन्हीही खूपत आहेत
पंढरपूरची आषाढी वारी म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते दिंडीचे. वारकऱ्यांसाठी सर्वात मोठी आचार पद्धती म्हणजे वारी आहे आणि संत...
Read moreDetails