Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

आरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 13, 2021
in बातमी
0
आरोग्य मंत्री, जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे लक्ष घाला
       

जालना – शहरातील जुना जालना भागातील नगरसेवक व शांतता समिती सदस्यांची बैठक दिनांक 13 मे 2021 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद व हिंदू चे सन  शासकीय नियमानुसार साजरे करण्यात यावेत या अनुषंगाने आशा सभागृह कदीम पोलिस स्टेशन येथे डी.वाय.एस.पी सुधिर खिरडकर, कदीम पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासह नगरसेवक व शांतता समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी बोलतांना सांगितले की, यावर्षीची डॉ. ‌बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती शासकीय नियमानुसार साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे रमजान ईद व हिंदू चे सन देखील शासकीय नियमानुसार साजरे केले जातील परंतु जालना शहरात कोरोना लसिकरनासाठी आरोग्य विभाग च्या गलथान कारभारामुळे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यत हजारो संख्येने लोक लसिकरन केंद्रावर जमा होत आहेत.एकाच इसमाला दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या डोस दिल्या जात आहेत ही बाब गंभीर असुन  याप्रकरणी आरोग्य मंत्री यांनी जालन्यातील आरोग्य विभागाच्या गलथान कारभारा कडे गांभीर्याने लक्ष घाला अशी विनंती करण्यात आली.

ReplyReply to allForward

       
Tags: covid19EIDjalnarajeshtope
Previous Post

मुंबई मॉडेल आणि त्याचे भविष्यकालीन पडसाद

Next Post

संविधान मूल्य आणि सत्यशोधक वारसा – प्रा प्रतिमा परदेशी

Next Post
संविधान मूल्य आणि सत्यशोधक वारसा – प्रा प्रतिमा परदेशी

संविधान मूल्य आणि सत्यशोधक वारसा - प्रा प्रतिमा परदेशी

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात
बातमी

जय भीम नगर, पवई येथे बुद्ध विहारावर तोडक कारवाई; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर कार्यकर्ते ताब्यात

by mosami kewat
March 16, 2026
0

मुंबई : पवई येथील जय भीम नगर परिसरातील बुद्ध विहारावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रशासनाकडून तोडक कारवाई करण्यात येत असताना वंचित...

Read moreDetails
गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस तुटवडा व महागाईविरोधात कर्जत तहसीलसमोर वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 16, 2026
पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

पालीभाषा परिसंवादात डॉ. संभाजी गावडे यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती शिक्षक प्रतिमा पुरस्कार’

March 16, 2026
मोदी - एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने

March 16, 2026
एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर - ॲड. प्रकाश आंबेडकर

एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर

March 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home