Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home सामाजिक

सोलापुरातील कोरे कुटुंबियांचा समाजापुढे आदर्श; मृत मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकास आर्थिक मदत !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
October 28, 2021
in सामाजिक
0
सोलापुरातील कोरे कुटुंबियांचा समाजापुढे आदर्श; मृत मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकास आर्थिक मदत !
       
सोलापूर – सोलापूर येथील प्रतिष्ठीत डॉक्टर दाम्पत्य डॉ. सुरेश कोरे आणि डॉ. ज्योत्यास्ना कोरे यांची सुपुत्री विशाखा उर्फ सपना सुरेश कोरे यांचा दि २५ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
कोरे परिवाराने मृत्य पश्चयात आपल्या मुलीच्या स्मरणार्थ प्रबुद्ध भारत पाक्षिकाला एक लाख रुपयांची देणगी देऊन आपले सामाजिक, चळवळीचे उत्तरदायित्व पार पाडले.

आपल्या आणि आपल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतांना कोरे कुटुंबियांच्या या कृतीने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

कोरे कुटुंबियांच्या दुःखात प्रबुद्ध भारत परिवार सहभागी आहे. कु. विशाखा हिस भावपूर्ण आदरांजली.

Tags: koreprabuddhabharatsolapur
Previous Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर आणि डाव्यांचे फसलेले आकलन.

Next Post

भीमराव आंबेडकर आणि अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये भेट

Next Post
भीमराव आंबेडकर आणि अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये भेट

भीमराव आंबेडकर आणि अखिलेश यादव यांची लखनऊमध्ये भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!
बातमी

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग;जाब विचारल्याने बौद्ध कुटुंबाला बेदम मारहाण!

by mosami kewat
January 20, 2026
0

मुलीसह 8 जण गंभीर जखमी; 16 जणांविरोधात गुन्हा दाखल! परभणी : परभणी जिल्ह्यात मानवत तालुक्यातील हमदापूर येथे गंभीर घटना घडली...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

वंचित बहुजन आघाडी परिवर्तनाची मशाल; खापरखेड्यात विजयाचा जोरदार जल्लोष

January 18, 2026
चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

चळवळीचा निष्ठावंत, गरीब कवी गायक नगरसेवक होणे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय चमत्कार आहे – प्रा. डॉ. किशोर वाघ

January 18, 2026
अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवकांचा जल्लोषात सत्कार

January 17, 2026
काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

काँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे मुंबईत वंचितला फटका; सिद्धार्थ मोकळे

January 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home