Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवूया, आपली माणस वाचवूया, आपला महाराष्ट्र वाचवूया..!

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 25, 2021
in राजकीय
0
राजकीय हेवेदावे बाजूला ठेवूया, आपली माणस वाचवूया, आपला महाराष्ट्र वाचवूया..!
       
वंचित बहुजन आघाडीतर्फे प्लाझ्मा माहिती संकलन अभियान

आज देशातील आरोग्य व्यवस्था ढासळल्याची परिस्थिती आहे. यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे आपण पाहत आहोत. अनेक गोष्टींचा तुटवडा आहे. विविध सामाजिक संघटना व जागरूक नगरीक आपापल्यापरीने तो भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

आपणही याच उद्देशाने “प्लाझ्मा डोनर्स”ची माहिती एका ठिकाणी एकत्र करून ती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत. जे लोक Covid – 19 आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरात Covid – 19 विरुध्दचे अँटीबॉडीज तयार झालेले आहेत. अशा लोकांनी रक्तदान केल्यास त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

जर तुम्ही Covid 19+ राहून बरे झाले असाल तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपली माहिती द्या. त्या अगोदर प्लाझ्मा डोनर होण्यासाठीच्या अटी नीट वाचून मगच पुढची माहिती भरावी.

तुम्ही दाखवलेल्या माणुसकीमुळे एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो.

https://forms.gle/QQrxN61n66Lty1w39

Tags: covid19MaharashtraplasmadonationPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadivanchitVBA
Previous Post

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जामखेड शहरात कोरोना जनजागृती रॅली

Next Post

माध्यमांचा दुजाभाव

Next Post
माध्यमांचा दुजाभाव

माध्यमांचा दुजाभाव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी
बातमी

शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी जखमी : दोषींवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची सोलापूर जिल्हा परिषदेकडे मागणी

by mosami kewat
August 12, 2026
0

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील मौजे बबलाद येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे छत कोसळून १३ विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी...

Read moreDetails
२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

२ दिवसांत बस सुरू करा; अन्यथा PMGSY कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन!

August 12, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

भारत-अफगाणिस्तान टी-२० मालिका जाहीर: अरुण जेटली स्टेडियमवर रंगणार सामने, बांगलादेश दौरा रद्द होण्याची शक्यता

August 12, 2026
घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

घाटकोपरमध्ये टेकडी खचून चाळीवर कोसळली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

August 12, 2026
युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

युपीआय सशुल्क करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाकडे बघण्याचा दृष्टिकोन perspective अधिक महत्त्वाचा!

August 12, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home