Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 10, 2025
in बातमी
0
अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी

New Delhi, India - June 20, 2018: Delhi university aspirants fill their admission forms for the new academic session 2018-19 at Daulat Ram College, in New Delhi, India, on Wednesday, June 20, 2018. (Photo by Sanchit Khanna/ Hindustan Times)

मुंबई – राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ती आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रेवेश घेऊ पहाणाऱ्या विद्यार्थ्याचा हिरमोड झाला आहे. आता 26 जूनला होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील उशिरामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यात यंदा २०२५-२६ पासून ११वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे होणार आहेत. यासाठी १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर ९४३५ कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळा नोंदणीकृत आहेत. या 9435 नोंदणीकृत महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छीत आहेत. मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर गेली असून 26 जून पासून सुरु होत आहे. पहिली गुणवत्ता यादी (प्रथम फेरी) १० जूनऐवजी आता २६ जून रोजी जारी केली जाणार आहे. शालेय शिक्षण संचालनालयाच्या नव्या वेळापत्रकानुसार आगामी क्रमवारीने २१–२६ जून दरम्यान अर्ज नोंदणी, १२–१४ जून दरम्यान शून्य फेरी प्रवेश, नियमित फेरी १७ जून हा अंतिम यादीचा दिवस, आणि २७ जून ते ३ जुलै दरम्यान प्रवेश घेण्यासाठी वेळ राखीव आहे. .

Tags: 11thadmissionagainamongdispleasurefirstJune 26listparentspostponedStudents
Previous Post

मुंबईत मुंब्रा लोकल रेल्वे अपघात, 4 जणांचा मृत्यू, 9 जण जखमी

Next Post

मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा, अपघातानंतर रेल्वेचा निर्णय

Next Post
मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा, अपघातानंतर रेल्वेचा निर्णय

मुंबई लोकल ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची घोषणा, अपघातानंतर रेल्वेचा निर्णय

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला
बातमी

…ते ‘वंचित’ने करून दाखवले! प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसलाही सल्ला

by mosami kewat
March 3, 2026
0

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करतायत : प्रकाश आंबेडकर मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी...

Read moreDetails
अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अमेरिकेसोबतचा व्यापार करार देशहितविरोधी – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

March 2, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एपस्टिनचे संबंध होते; जनतेने, मीडियाने सरकारला याचा जाब विचारावा – सुजात आंबेडकर 

March 2, 2026
‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

‘मोदी हटाव, देश बचाव’; एपस्टीन फाइल्स आणि व्यापार धोरणावरून वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत ‘महाआंदोलन’

March 2, 2026
Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

Mumbai Pollution : मुंबईत पुन्हा वाढता प्रदूषणाचा धोका; पवईत सर्वाधिक एक्यूआय

March 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home