पुसद येथे वंचित बहुजन आघाडीचे शहर कार्यालय व जिल्हा कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन जिल्हा प्रभारी मोहन भाऊ राठोड व जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हा महासचिव डी.के दामोधर, जिल्हा महासचिव जॉनटी वीनकरे, जिल्हा उपाध्यक्ष ऊकेश्वर मेश्राम, जिल्हा संघटक राजकुमार ताळीकोटे, जिल्हा कोषाध्यक्ष सतीश खाडे, तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उर्फ विकी उबाळे, ज्ञानदीप कांबळे, प्रसाद खंदारे, सनी पाईकराव, महागाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद नवसागरे, आयटी प्रमुख गणेश पाईकराव, तालुका सचिव सम्राट कोकणे, उमरखेड प्रभारी शहराध्यक्ष एस के मुनेश्वर, विनोद बर्डे, दादासाहेब जोगदंडे, शहर उपाध्यक्ष राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडमधील प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी; वंचित बहुजन युवक आघाडीने घेतल्या हरकती
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रभाग क्र. ११ च्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या...
Read moreDetails






