अकोला दि. १३
स्थानिक रेल्वे स्थानक प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची आंबेडकरवादी अनुयायांची मागणी होत होती, परंतु रेल्वेने प्रवेश गेट लोखंडी फ्रेम काढून टाकली होती सबब आज वंचित बहुजन युवा आघाडीने आज प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांचे नेतृत्वात रेल्वे पोलिस प्रशासनाचा विरोध झुगारून वंचित बहुजन युवा आघाडी ने आज रेल्वे स्थानक प्रवेशद्वारास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाचा फलक लावला.
यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, पुर्व महानगर अध्यक्ष जय तायडे, पश्चिम महानगर अध्यक्ष आशिष मांगुळकर, सम्राट सुरवाडे,शरद इंगोले, कुणाल राऊत, शेखर इंगळे, धर्मेंद्र दंदी,सुगत तायडे, मिडिया प्रमुख ऍड प्रशिक मोरे, आनंद खंडारे, रंजीत तायडे, सुजित तेलगोटे, अमोल जामनिक, मंगेश गवई,आशिष पाटील, महेश शर्मा, विशाल दंदी, शिरीष ओव्हाड, ऍड सुबोध डोंगरे, आकाश गवई, पूर्व प्रसिध्दी प्रमुख आकाश जंजाळ,वैभव खडसे, आशिष सोनोने, राजेश बोडदे,अक्षय वानखेडे, रोशन इंगळे,विकी कांबळे, अजू अंभोरे, रिंकू झांजोटे, राहुल बामणे, अनिकेत दामोदर,राजेश बोदळे नागेश पाटील प्रतीक जाधव निलेश पाटील, लाड्या सरकटे, स्वप्निल सोनोने, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे यांची उपस्थिती होती.