Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

mosami kewat by mosami kewat
April 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

डोंबिवलीत गुन्हेगारीविरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार; एसीपी कार्यालयावर धडकला भव्य मोर्चा

पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने आरोपींना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर व योग्य कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. (Pune News)

Also Read : निवडणूक प्रक्रियेतील संभाव्य फेरफारांबाबत गंभीर इशारा; विरोधी पक्षांनी सतर्क राहावे – प्रकाश आंबेडकर

मोर्चा डोंबिवली येथील एसीपी कार्यालयावर नेण्यात आला, जिथे आंदोलकांनी आपल्या मागण्या जोरदारपणे मांडल्या. परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच फरार आरोपींना घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

Also Read : पथारी व्यावसायिकांवर अन्याय; ढोले पाटील कार्यालयावर ‘मूत्र विसर्जन आंदोलन’

या आंदोलनात नरसिंह गायसमुद्रे, रेखा कुरवारे, दिपक भालेराव, राजू खरात यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांनी वाढत्या गुन्हेगारीविरोधात तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याचा इशारा दिला. (Pune News)

Tags: Ambedkarite movementCitizens ProtestCrime Against CitizensCrime InIndiaDombivliJustice For PeopleLaw And OrderMaharashtra newsPolice Action NowProtest MarchPublic safetyStop CrimeVanchit Bahujan AghadiVanchit Bahujan Aghadi Protest
Previous Post

पुस्तक परीक्षण : Removed from WhatsApp A Bitter Tale of Caste & Reservation Two Perspectives, One Nation

Next Post

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

Next Post
वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक 'एल्गार'!
बातमी

धर्मांध शक्तींना आणि प्रस्थापितांना धडा शिकवा; राहुरीत वंचितचा ऐतिहासिक ‘एल्गार’!

by mosami kewat
April 7, 2026
0

९ एप्रिलला ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत होणार प्रचाराचा शुभारंभराहुरी: "देशात आणि राज्यात हिंदू-मुस्लिम वाद उकरून काढून सर्वसामान्यांचे लक्ष मूळ प्रश्नांवरून...

Read moreDetails
तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग

April 7, 2026
जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

जागतिक व्यवस्थेचा गणितीय अंत: ट्रम्प ‘सिस्टीम क्रॅश’ करत आहेत का?

April 7, 2026
दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

दहेगाव बोलकेत वंचित बहुजन युवा आघाडी शाखेची उत्साहात स्थापना

April 7, 2026
वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

वर्दीआडचे रक्षक की भक्षक: तामिळनाडूचा ऐतिहासिक न्याय आणि महाराष्ट्रातील रक्ताळलेली प्रतीक्षा

April 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home