Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

आजी माजी कार्यकर्त्यांना एकत्र करून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 7, 2024
in राजकीय
0
आजी माजी कार्यकर्त्यांना एकत्र करून ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार !
       

अकोला: तेल्हारा शहरातील वंचित बहुजन आघाडी व भा.रि.प बहुजन महासंघाच्या आजी माजी पदाधिकारी जुने कार्यकर्ते यांची तेल्हारा येथील बेलखेड रोडवरील प्रज्ञावंत बुद्ध विहार येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये तेल्हारा शहरातील वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थिती होती यावेळी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्यासाठी तेल्हारा शहरातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल यावर चर्चा करून बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठविण्याचा निर्धार कण्यात आला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रमुख उपस्थिती म्हणून अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष गणेश चौकसे, ॲड.संतोष राहाटे, प्रदीप वानखडे हे उपस्थित होते.

तर,अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक गोवर्धन पोहरकार, तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोक दारोकार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दयाराम विरघट, सिद्धार्थ शामस्कर, शहराध्यक्ष लखन सोनटक्के, सौ.विद्याताई शामस्कार महिला आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष,सौ.कल्पणाताई हिवराळे शहर अध्यक्ष, सौ. बकुळाताई बोदळे माजी नगर परिषद उपाधक्ष, शोभाताई पोहरकर माजी नगरसेविका, सौ मिरा बोदडे,सरपंच सुनील इंगळे,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्याम घोंगे, संचालक एस एम दारोकार, भाऊराव वानखडे, कैलास भोजने विलास पोहरकार, बाळासाहेब बोदडे माजी सैनिकमदन तायडे,अनंत मानखैर, विजय देशमुख, सुभाष खाडे संचालक, माणिक गवारगुरु युसुफ शहा, रजिक शहा , दिलशाद चांद, शहा ,आर.बी. वाकोडे, अविनाश वानखडे ,जीवन इंगळेविदवत्त सभा तेल्हारा तालुका माजी अध्यक्ष, ॲड.भूषण तायडे, ॲड.संदीप वानखडे विवेक तायडे हिम्मत दामोदर, राजू पोहरकार प्रेमकुमार तायडे बाबुराव पोहरकार यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भा. रि.प.बहुजन महासंघाचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा शाल आणि मोती माळ सत्कार अशोक सोनोने भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला सूत्रसंचालन राजू वरठे आभार प्रदर्शन आनंद बोदडे यांनी केले.


       
Tags: AkolaNew ParliamentPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

वंचित युवा आघाडी आणि वंचित माथाडी कामगार आघाडीचा दणका; आमदार सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल !

Next Post

संविधान वाचलं तर आरक्षण वाचलं, संविधान वाचलं नाही तर आरक्षण कसं वाचणार ? – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
संविधान वाचलं तर आरक्षण वाचलं, संविधान वाचलं नाही तर आरक्षण कसं वाचणार ? – ॲड. प्रकाश आंबेडकर

संविधान वाचलं तर आरक्षण वाचलं, संविधान वाचलं नाही तर आरक्षण कसं वाचणार ? - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बातमी

अकोला जिल्ह्यात कृत्रिम पावसाची तांत्रिक शक्यता तपासा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by mosami kewat
September 2, 2026
0

अकोला : अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध हवामानविषयक...

Read moreDetails
पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

पूल पडला की GDP कमी होतो का? – सुटेड-बुटेड अर्थशास्त्राला ‘जेन-झी’चा बिनधास्त सवाल!

September 2, 2026
आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

आरक्षणावर हल्ला म्हणजे न्यायावर हल्ला !  ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 2, 2026
बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

बालमटाकळीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन; सर्व समाजातील तरुणांचा मोठा सहभाग

September 2, 2026
दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

दोन कोटींपेक्षा अधिक मतदार वगळणे हा, लोकशाहीच्या अधिकाराचा गंभीर संकोच – राजेंद्र पातोडे

September 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home