राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सायली चक्रे ‘सुवर्ण पदका’ची मानकरी
नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११३ वा दीक्षांत समारंभ नुकताच 'नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज'च्या सभागृहात अत्यंत उत्साहात पार पडला. ...





