Tag: नवी मुंबई

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब

नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली ...

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

Bribe Case : मंत्रालयात पुन्हा भ्रष्टाचाराचा स्फोट; ६ लाखांच्या लाचेसह कक्ष अधिकारी अटकेत!

पनवेल : मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांवरील लाचलुचपत कारवायांची मालिका सुरूच असून रविवारी आणखी एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अर्थ व नियोजन ...

सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

सिद्धगडावर अपघात: नवी मुंबईच्या साईराजचा तोल जाऊन दरीत पडून मृत्यू, दोन दिवसांनी आढळला मृतदेह

मुरबाड – मुरबाडजवळील प्रसिद्ध सिद्धगड ट्रेकदरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. नवी मुंबईतील रहिवासी साईराज नाईक (वय २५) हा ट्रेकसाठी सिद्धगडावर ...

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

सिंचन, वृक्ष लागवड, भूजल संवर्धन, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारामुळे राज्यात अभूतपूर्व दुष्काळ – राजेंद्र पातोडे

अकोला: मागील पाच वर्षांत केंद्र राज्य सरकारच्या सिंचन, वृक्ष लागवड, पाणी पुरवठा आणि भूजल संवर्धन योजनांमध्ये लाखो कोटी रुपयांचा प्रचंड...

Read moreDetails

Facebook Posts

Twitter Posts