]]>
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत मागणी
https://eprabuddhbharat.com/sir-caste-certificate-demand-raises-voter-rights-concerns-rajendra-patode-vba/
Tue, 29 Sep 2026 08:18:03 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20420अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय मतदारांना वगळण्याचा डाव असल्याचा राजेंद्र पातोडे यांचा आरोप मुंबई : महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर प्रक्रियेत मतदारांकडून इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अथवा इतर जात प्रमाणपत्र मागविण्याच्या पद्धतीवर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आक्षेप नोंदविला आहे. जात प्रमाणपत्राचा मतदार म्हणून नोंदणीशी थेट संबंध नसताना एसआयआरच्या प्रक्रियेत त्याचा […]
]]>SIR प्रक्रियेत गंभीर त्रुटी; मुदतवाढ व BLO च्या निष्काळजीपणाची चौकशी करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/sir-process-serious-irregularities-vba-demands-extension-and-probe-into-blo-negligence-malegaon/
Mon, 20 Jul 2026 14:26:50 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18940मालेगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेत अनेक गंभीर त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. तसेच या संदर्भात आज सोमवारी (दि. २०) वंचित बहुजन आघाडीचे नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दिपक उत्तमराव पवार यांनी मालेगावच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याबरोबरच BLO यांच्या कामकाजातील त्रुटी तातडीने दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. […]
]]>बार असोसिएशन निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकरांनी बजावला मताचा हक्क
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-votes-in-maharashtra-goa-bar-association-election-akola/
Tue, 24 Mar 2026 06:09:08 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16493अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी वकील बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून विविध पदांसाठी स्पर्धा रंगली आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान शिस्तबद्ध वातावरण ठेवण्यात आले होते. (Prakash Ambedkar Votes Goa Bar Association) ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीने निवडणूक प्रक्रियेला […]
]]>निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-mla-vilas-bhumre-minor-son-casts-vote-controversy/
Sat, 07 Feb 2026 08:37:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15294औरंगाबाद : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (vilas bhumre controversy) नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या […]
]]>पंढरपुरात ‘वंचित’ची गर्जना! शोषितांच्या नेतृत्वासाठी सुजात आंबेडकरांचे मतदारांना जाहीर आवाहन
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-rallies-vanchit-bahujan-aghadi-support-in-pandharpur-for-marginalized-leadership/
Thu, 05 Feb 2026 17:51:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15234पंढरपूर : राज्यातील तमाम वंचित, शोषित आणि दुर्लक्षित घटकांना खऱ्या अर्थाने राजकीय प्रतिनिधित्व देण्याचे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते. दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम तसेच भटके-विमुक्त समाजातील नेतृत्वाला संधी देऊन त्यांच्या पाठीशी भक्कम राजकीय ताकद उभी करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब आंबेडकर करत आहेत, असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी […]
]]>पालोदमध्ये परिवर्तनाची लाट! सुजात आंबेडकरांच्या सभेत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
https://eprabuddhbharat.com/wave-of-change-in-palod-as-sujat-ambedkar-calls-for-accountability-at-massive-public-rally/
Wed, 04 Feb 2026 17:33:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15177विकासाचा निधी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली – सुजात आंबेडकर यांचे जोरदार आवाहन औरंगाबाद: “आतापर्यंत जनतेच्या विकासासाठी आलेला निधी लुटणाऱ्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. परिवर्तन घडवायचे असेल, तर वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या प्रतिनिधींना सत्तेत पाठवावे लागेल,” असे ठाम प्रतिपादन युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केले. औरंगाबाद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […]
]]>नाशिकमध्ये खळबळ: वंचितच्या उमेदवाराच्या भावाला बेदम मारहाण; ‘प्रस्थापित’ घाबरल्याचा जिल्हाध्यक्षांचा आरोप
https://eprabuddhbharat.com/nashik-municipal-election-vanchit-bahujan-aghadi-candidate-brother-assaulted-alleged-caste-abuse/
Wed, 14 Jan 2026 14:57:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14421नाशिक: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २१ (ड) च्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया अहिरे यांच्या भावाला राजकीय सुडापोटी बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. “तुम्ही अनुसूचित जातीचे लोक जनरल जागेवर कसे उभे राहू शकता?” असा जातीवाचक सवाल करत ही मारहाण […]
]]>लुटीच्या पैशातून हुकूमशाहीचा घाट – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-indora-ground-rally-nagpur-municipal-election-vanchit-bahujan-aghadi/
Wed, 07 Jan 2026 19:31:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13998इंदोरा मैदानावर जनसागर उसळला! नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने आता उच्चांक गाठला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांची ऐतिहासिक इंदोरा मैदानावर आज सभा पार पडली. नागपुर जिल्ह्यात इंदोरा मैदानात जनसागर उसळला होता. या सभेला नागपूरच्या विविध प्रभागांतील हजारो कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहून मोठे शक्तिप्रदर्शन केले. १५ जानेवारी रोजी […]
]]>ब्रीजवाडीत वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा धडाका! प्रा. अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा उत्साहात
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-holds-massive-rally-in-bridgewadi-prof-anjalitai-ambedkar-addresses-enthusiastic-crowd-in-ward-9/
Wed, 07 Jan 2026 16:14:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13987औरंगाबाद : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले असून वंचित बहुजन आघाडीने आपला प्रचाराचा धडाका लावला आहे. शहरातील ब्रीजवाडी भागात प्रभाग क्रमांक ९ च्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी करत वंचितला आपला पाठिंबा दर्शवला आहे. सभेला संबोधित करताना प्रा. […]