]]>
नागपूर पदवीधर मतदारसंघ: स्ट्राँग रूमचे १५ CCTV कॅमेरे बंद; वंचितच्या उमेदवाराचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
https://eprabuddhbharat.com/nagpur-graduate-constituency-cctv-cameras-off-mangesh-wankhede/
Mon, 26 Oct 2026 11:22:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20649नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतपेट्या सुरक्षित ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूम परिसरातील सुमारे १४ ते १५ सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे तब्बल दीड तास बंद राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मतपेट्यांच्या सुरक्षेबाबत आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगेश छत्रपती वानखेडे यांनी […]
]]>कुंभमेळ्याचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवा – सुजात आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-kumbh-mela-fund-drought-relief/
Mon, 26 Oct 2026 10:48:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20644बुलढाणा : राज्यात कुंभमेळा होणार आहे. तो प्राथमिक स्वरूपात घ्या, त्याचे 34 हजार कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी वळवा. ही आमची प्रमुख मागणी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते बुलढाणा येथील धम्म मेळाव्यात बोलत होते सुजात आंबेडकर म्हणाले की, राज्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाच्या तीव्र झळा बसताय. […]
]]>या दुष्काळात स्त्रियांना मोठा फटका बसणार – प्रा. अंजलीताई आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-drought-impact-on-women-sugarcane-workers-buldhana/
Mon, 26 Oct 2026 09:48:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20639बुलढाणा : बुलढाणा येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित धम्म मेळावा पार पडला. यावेळी उपस्थित जनसमुदायाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी संबोधित करताना म्हटले की, बीड, उस्मानाबादमधील ऊसतोड मजूर इतरत्र कामासाठी जातात. यातील हजारो महिलांनी पोटातील गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्या आहेत. मासिक पाळीत कपडे बदलायची अडचण होते. मासिक पाळीत त्रास झाल्यास दोन तीन […]
]]>भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाचा विकास करावा – निलेश देव
https://eprabuddhbharat.com/nilesh-dev-demands-development-of-dr-babasaheb-ambedkar-open-theatre-in-akola/
Tue, 23 Jun 2026 13:24:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18432अकोला : आज अकोला महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या सर्वांगीण विकासाचा विषय उपस्थित करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक निलेश देव यांनी सभागृहात ठामपणे भूमिका मांडत सांगितले की, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा दिनांक १९ ऑगस्ट २०१६ मध्ये सदर खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी […]
]]>NEET पेपरफुटी, दरवाढ आणि स्मार्ट मीटरविरोधात वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा
https://eprabuddhbharat.com/vba-holds-jan-akrosh-morcha-in-ichalkaranji-against-neet-paper-leak-price-rise-and-smart-meters/
Fri, 19 Jun 2026 05:42:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18322कोल्हापूर : विविध जनहिताच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी इचलकरंजी येथे भव्य जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा उपविभागीय अधिकारी […]
]]>‘M FILES’ मुळे ‘तो माणूस’ अमेरिकेच्या तालावर नाचत आहे ; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा कोणावर निशाणा ?
https://eprabuddhbharat.com/m-files-prakash-ambedkar-america-post-political-reaction/
Tue, 16 Jun 2026 09:44:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18270मुंबई : अमेरिकेकडे असलेल्या काही गुप्त फाईल्स आणि त्याद्वारे भारताच्या सार्वभौमत्वाला लागलेली खीळ आता एका मोठ्या वास्तवाच्या रूपाने समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या आंतरराष्ट्रीय वास्तवाचा पर्दाफाश केला आहे. कोणत्याही व्यक्तीचे थेट नाव घेतलेले नाही, त्यामुळे हा इशारा नेमका कोणाकडे आहे. याची […]
]]>जनगणनेतून वंचित राहिलेल्या १२० भटके-विमुक्त कुटुंबांची तात्काळ घरगणना; मुशाफिरी यात्रेला सोलापुरात मोठे यश
https://eprabuddhbharat.com/mushafiri-yatra-success-120-nomadic-tribal-families-get-registered-in-census-at-solapur/
Mon, 15 Jun 2026 10:59:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18253सोलापूर : भटके-विमुक्त आणि आदिवासी समाजाच्या घरगणना, जनगणना आणि SIR प्रक्रियेसाठी अॅड. डॉ. अरुण जाधव यांनी आठ जिल्ह्यांतील ११० गावांमध्ये मुशाफिरी यात्रा काढली होती. या यात्रेच्या समर्थनार्थ भटके-विमुक्त आदिवासी संयोजन समिती, सोलापूर शाखेच्या वतीने आज सोलापुरात घरगणनेपासून वंचित राहिलेल्या समुदायांच्या हक्कासाठी मुशाफिरी यात्रेचे आयोजन करून त्यांच्या घरगणना नोंदणीसाठी जोरदार आवाज उठवण्यात आला. या यात्रेला सोलापुरात […]
]]>Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-suspension-of-officials-aurangabad/
Sat, 23 May 2026 08:34:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17613औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ आणि गटविकास अधिकारी वैजापूर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची भेट घेऊन निवेदन सादर […]
]]>ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-mamata-banerjees-resignation-over-constitutional-crisis-in-west-bengal/
Fri, 08 May 2026 10:54:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17538Mumbai : पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटच्या माध्यमातून जनमताचा आदर करण्यास सांगितले आहे. “ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी स्पष्ट मागणी आंबेडकरांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]