यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कलश पुजनचा कार्यक्रम ‘वंचित’ च्या युवा आघाडीने हाणून पाडला !
नाशिक: नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या आवारात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने श्रीराम कलश पूजनाचे आयोजन केले होते.विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते ...