]]>
Aurangabad : दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-suspension-of-officials-aurangabad/
Sat, 23 May 2026 08:34:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17613औरंगाबाद : जानेफळ (ता. वैजापूर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने ग्रामपंचायत अधिकारी जानेफळ आणि गटविकास अधिकारी वैजापूर यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांची भेट घेऊन निवेदन सादर […]
]]>चार तासांची बैठक आणि जुमलेबाजी
https://eprabuddhbharat.com/bure-din-aane-wale-hai-government-jumlebazi-inflation-unemployment-crisis/
Sat, 23 May 2026 06:30:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17608– राजेंद्र पातोडे बुरे दिन आने वाले है, काटकसर करा, असे सांगून विदेशात पलायन केलेले प्रधान सेवक देशात परतले. मोठा गाजावाजा करत गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक तब्बल चार तास घेतली. देशभरातील शेकडो प्रश्न डोक्यावर असताना लोकांच्या अपेक्षा होती काही तरी ठोस धोरणात्मक निर्णय घेतले जातील. गॅस पेट्रोल डिझेल टंचाई, महागाई, बेरोजगारी, रुपयाची घसरण, […]
]]>ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-mamata-banerjees-resignation-over-constitutional-crisis-in-west-bengal/
Fri, 08 May 2026 10:54:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17538Mumbai : पश्चिम बंगालमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना ट्विटच्या माध्यमातून जनमताचा आदर करण्यास सांगितले आहे. “ममता बॅनर्जी यांनी राज्यघटनेचे पालन करून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा,” अशी स्पष्ट मागणी आंबेडकरांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी […]
]]>सावरगावातील अत्याचार प्रकरणाने जिल्हा हादरला; नराधमाला तात्काळ अटक करा, वंचित बहुजन आघाडीची मागणी
https://eprabuddhbharat.com/justice-for-sawargaon-girl-vba-demands-immediate-arrest-in-brutal-child-abuse-case/
Thu, 07 May 2026 14:22:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17524पातूर : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे एका १० वर्षांच्या चिमुकलीवर त्याच गावातील नराधमाने सतत ३ दिवस अत्याचार केल्याची अत्यंत निंदनीय व क्रूर घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सदर प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून, त्याला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी यासाठी वंचित […]
]]>RTE प्रवेशातील ‘१ किमी’ अंतराची जाचक अट रद्द; वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला मोठे यश
https://eprabuddhbharat.com/bombay-high-court-scraps-1-km-rule-for-rte-admissions-in-maharashtra-application-deadline-extended-to-april-15/
Wed, 11 Mar 2026 06:21:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16158मुंबई: राज्यातील ‘राईट टू एज्युकेशन’ (RTE) अंतर्गत होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेबाबत न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. आरटीई प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने घातलेली ‘१ किलोमीटर’ अंतराची अट रद्द करण्यात आली असून, वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे. नेमके प्रकरण काय? महाराष्ट्र शासनाने ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क मिळावा […]
]]>प्रभाग ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनीत फेक मतदानाचा आरोप; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
https://eprabuddhbharat.com/fake-voting-allegations-in-pune-ward-30d-karvenagar-hingne-home-colony-candidate-demands-strict-action-against-guilty/
Thu, 15 Jan 2026 09:55:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14457पुणे : प्रभाग क्रमांक ३० (ड) कर्वेनगर–हिंगणे होम कॉलनी येथे झालेल्या मतदान प्रक्रियेत फेक मतदान झाल्याचा गंभीर आरोप उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात निवडणूक प्रक्रियेची पवित्रता धोक्यात आली असून, संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी उमेदवाराने केली आहे. उमेदवाराने व्यक्त केलेल्या आक्षेपानुसार, मतदान केंद्रावर फेक मतदान घडवून […]
]]>वसई-विरार महानगरपालिका निवडणूक: उमेदवारांची पहिली ११ प्रभागनिहाय यादी जाहीर
https://eprabuddhbharat.com/vasai-virar-municipal-election-2026-vanchit-bahujan-aghadi-first-candidate-list-announced/
Thu, 01 Jan 2026 17:45:30 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13643वसई-विरार : आगामी १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या वसई विरार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापले असून, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आपल्या उमेदवारांची पहिली प्रभागनिहाय यादी जाहीर केली आहे. महानगरपालिकेच्या एकूण ११५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अत्यंत चोख रणनीती आखली आहे. जाहीर करण्यात आलेल्या यादीत समाजातील विविध स्तरांतील प्रतिनिधींना स्थान देण्यात आले […]
]]>नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव
https://eprabuddhbharat.com/victory-celebrations-erupt-in-jalna-vba-activists-rejoice-following-success-in-municipal-council-polls/
Tue, 23 Dec 2025 11:15:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13253जालना : महाराष्ट्रातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर जालन्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जालना येथील वंचित बहुजन आघाडीच्या मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून, आतषबाजी करत आणि पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रविवार, दिनांक 21 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा जल्लोष करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यभरात झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्या विजयी नगरसेवकांचे आणि नगराध्यक्षांचे ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून अभिनंदन !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-congratulates-vba-winners-in-maharashtra-municipal-elections/
Sun, 21 Dec 2025 14:05:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=13159नगरपंचायत नगर परिषद निवडणुकांत जनतेचा वंचित बहुजन आघाडीला भक्कम पाठिंबा मुंबई : महाराष्ट्रात पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये फुले,शाहू,आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, […]