]]>
हिंदू राष्ट्राची वल्गना करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीची आणि माजी सरन्यायाधीश बी.आर. गवई यांची भेट !
https://eprabuddhbharat.com/bhushan-gavai-bageshwar-dham-visit-controversy/
Wed, 22 Apr 2026 07:53:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17309सह कुटुंब भेट घेऊन घेतले आशीर्वाद नवी दिल्ली : संविधानाच्या सर्वोच्च मूल्यांची शपथ घेऊन देशातील न्यायव्यवस्थेच्या उच्च पदावर विराजमान झालेल्या माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कृतीमुळे सध्या समाजात तीव्र चर्चा रंगली आहे. हिंदूराष्ट्राची उघडपणे वलग्ना करणाऱ्या आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बागेश्वर धाम येथे त्यांनी कुटुंबासह भेट दिल्याने त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेष म्हणजे या […]
]]>पत्नी म्हणजे घरकाम करणारी महिला नव्हे!
https://eprabuddhbharat.com/wife-is-not-a-maid-supreme-court-rebukes-patriarchal-mindset-on-household-duties/
Wed, 25 Mar 2026 12:21:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16539ॲड. गायत्री कांबळे भारतीय समाजात विवाह ही केवळ दोन व्यक्तींची नव्हे, तर दोन कुटुंबांची आणि दोन विचारसरणींची सांगड मानली जाते. मात्र या नात्याच्या पायावर अजूनही एक जुनाट आणि अन्यायकारक तसेच पुरुषप्रधान प्रथा आणि संस्कृतीचा पगडा आहे. पत्नी म्हणजे तिनेच घरातील कामे केली पाहिजेत असा एक पुरुषी समज आहे. अलीकडे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आणि दोघेही नोकरी […]
]]>‘हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही’; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
https://eprabuddhbharat.com/supreme-court-ruling-sc-status-religious-conversion-india/
Tue, 24 Mar 2026 12:36:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16518नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना स्पष्ट केले आहे की, अनुसूचित जातीतील (SC) एखाद्या व्यक्तीने हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्म स्वीकारल्यास त्याला अनुसूचित जातीचा दर्जा लागू राहणार नाही. तसेच अशा धर्मांतरित व्यक्तींना SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संरक्षण मिळणार नाही. हा निर्णय एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान देण्यात आला. ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीने […]
]]>Local Bodies Election Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
https://eprabuddhbharat.com/maharashtra-local-bodies-election-mahanagar-palika-zp-election-supreme-court-important-decision/
Tue, 16 Sep 2025 10:54:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10136मुंबई : महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्य सरकारला या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका […]
]]>गवई यांचा निर्णय: आंबेडकरांच्या संघर्षाचा अपमान?
https://eprabuddhbharat.com/creamy-layer-verdict-ambedkar-struggle-betrayed/
Tue, 26 Aug 2025 06:56:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9340राजेंद्र पातोडे क्रिमीलेअर आणि अनुसूचित जातीत उपवर्गीकरणाचा निकालावर अचानक सरन्यायाधीशांना भरते आले. त्यांचे या निकालामुळे, निर्णयामुळे बौद्ध समाजातून माझ्यावर मोठी टीका सहन करावी लागली. असा साळसूदपणा दाखवत त्यांनी, कोणताही निर्णय हा जनतेच्या इच्छेवर अथवा दबावाखाली घेतला जात नाही. तर कायदा आणि आपल्या अंतरात्म्याच्या आवाजा नुसार घेण्यात येतो. असा स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी […]
]]>‘काही चुका होणं स्वाभाविक’ जिवंत लोकांना मृत दाखवल्याच्या दाव्यावर सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाचं अजब उत्तर
https://eprabuddhbharat.com/supreme-court-to-election-commission-prepare-data-on-voters-deleted-from-bihar-list/
Tue, 12 Aug 2025 11:29:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8913बिहारमधील विशेष मतदार यादी पडताळणी मोहिमेसंदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते मनोज झा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बागची यांच्या खंडपीठासमोर झालेल्या या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला. एका मतदारसंघात १२ जिवंत व्यक्तींना […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; अकोला येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
https://eprabuddhbharat.com/supreme-court-orders-filing-of-case-against-accused-in-somnath-suryawanshi-murder-banner-thank-prakash-ambedkar-in-akola/
Mon, 11 Aug 2025 07:41:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8866अकोला : अकोला शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा उच्च […]
]]>Maharashtra Assembly election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीतील 76 लाख मतवाढ प्रकरणी विरोधकांनी सहभागी व्हा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-urges-rahul-gandhi-and-other-opposition-parties-to-join-supreme-court-petition-on-76-lakh-mysterious-votes-in-maharashtra-polls/
Fri, 08 Aug 2025 12:43:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8827ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना आवाहन मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करत संध्याकाळी 5 नंतर झालेल्या 76 लाख मतवाढीच्या प्रकरणात सर्व विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात ‘इंटरव्हिनर’ म्हणून उतरावे, असे आवाहन केले. मुख्यतः कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी यात सहभागी होऊन आपले मत […]
]]>सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल; मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
https://eprabuddhbharat.com/mumbai-vba-workers-thank-prakash-ambedkar-with-posters-after-supreme-court-ruling-in-somnath-suryavanshi-case/
Thu, 07 Aug 2025 09:30:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=8793मुंबई : मुंबई शहरात कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात कार्यकर्त्यांकडून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले आहे. सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्याबद्दल हे बॅनर लावण्यात आले आहेत. बॅनरवर, ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तिवादामुळे सुप्रीम कोर्टात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा […]