]]>
दापोलीत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा करिअर गाईडन्स सेमिनार उत्साहात संपन्न
https://eprabuddhbharat.com/career-guidance-seminar-organized-for-students-in-dapoli-taluka-ratnagiri/
Thu, 16 Apr 2026 10:03:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17173रत्नागिरी : दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ता. दापोली यांच्या वतीने करिअर गाईडन्स सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. “दापोलीतील विद्यार्थ्यांच्या हितासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी सज्ज” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या सेमिनारमध्ये आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, स्पर्धा परीक्षा तसेच डिप्लोमा व स्कील-बेस्ड कोर्सेस यांविषयी सविस्तर मार्गदर्शन […]
]]>Free Sanitary Pads : मोठा निर्णय! आता शाळांमध्ये सॅनिटरी पॅड्स मोफत मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र आणि राज्यांना आदेश
https://eprabuddhbharat.com/free-sanitary-pads-a-fundamental-right-supreme-court-directs-centre-states/
Fri, 30 Jan 2026 13:49:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14895नवी दिल्ली: आज सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे स्त्रीशक्तीच्या आरोग्याला खऱ्या अर्थाने नवी झळाळी मिळाली आहे. ”मासिक पाळी दरम्यान आरोग्य आणि स्वच्छतेची सुविधा मिळणे, हा केवळ वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न नसून, संविधानाच्या अनुच्छेद २१ नुसार तो प्रत्येक मुलीचा ‘जगण्याचा मूलभूत अधिकार’ आहे,” असे स्पष्ट मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या विषयावर ऐतिहासिक सुनावणी केली. शुक्रवारी (३० जानेवारी […]
]]>भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
https://eprabuddhbharat.com/indian-constitution-awareness-quiz-competition-receives-overwhelming-response-in-hingoli/
Wed, 21 Jan 2026 15:47:37 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14578संविधानाची जाण – समृद्ध राष्ट्रनिर्मितीचा पाया हिंगोली : “संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण करते” या प्रेरणादायी भावनेतून यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, शिरड शहापूर यांच्या वतीने शिरड शहापूर व परिसरातील शाळांमध्ये भारतीय संविधान या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा शिरड शहापूर जिल्हा परिषद प्रशाला माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, श्री […]
]]>जातीय भेदभावामुळे दलित तरुणाला यूकेमधील नोकरी गमवावी लागली; प्रकाश आंबेडकरांचा मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्यांवर गंभीर आरोप
https://eprabuddhbharat.com/dalit-student-loses-job-in-uk-due-to-caste-discrimination-prakash-ambedkar-accuses-modern-college-principal/
Thu, 16 Oct 2025 13:02:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11238पुणे : ससेक्स विद्यापीठातून नुकत्याच पदवीधर झालेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुण दलिताला लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील नोकरीची संधी गमवावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे येथील त्याच्या पूर्वीच्या महाविद्यालयाने, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने, आवश्यक कागदपत्रे सादर करूनही, त्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र तपासण्यास (verify) स्पष्ट नकार दिल्याने ही परिस्थिती उद्भवली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]
]]>शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास ; पालघरच्या म्हसे गावात विद्यार्थ्यांचा ट्यूबच्या साह्याने जीवघेणा नदी प्रवास!
https://eprabuddhbharat.com/palghar-students-risk-lives-crossing-flooded-river-on-tubes-for-school/
Fri, 04 Jul 2025 06:27:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7342 पालघर : एकीकडे भारत डिजिटल इंडिया चया दिशेने वाटचाल करत आहे. मात्र, पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून एक हृदयद्रावक चित्र समोर आले आहे. म्हसे गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. पिंजाळ नदीवर पूल नसल्यामुळे, पावसाळ्यात वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात विद्यार्थी टायरच्या ट्यूबच्या सहाय्याने नदी पार करत वाकी येथील […]
]]>राजर्षी शाहू जयंती आणि संविधान अमृतमहोत्सवानिमित्त लातूरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
https://eprabuddhbharat.com/meritorious-students-felicitated-in-latur-on-the-occasion-of-rajarshi-shahu-jayanti-and-samvidhan-amrit-mahotsav/
Sat, 28 Jun 2025 08:45:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=7105लातूर- देशाचा सुजान नागरिक घडवायचा असेल तर आज धम्माची गरज आहे. जगाची प्रगती ही धम्म विचाराने झाली आहे. जगात जे विज्ञानाने प्रगती केली ती केवळ बुद्ध विचाराने झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बुद्ध विचाराचे आचरण करावे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले.हे संविधान लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर न्याय,स्वातंत्र्य,समता आणि बंधुता होती. भारतीय बौद्ध महासभा […]
]]>IBPS, SBI परीक्षांमधील पारदर्शकतेच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा – प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-supports-students-demand-for-transparency-in-ibps-sbi-exams/
Sat, 21 Jun 2025 09:14:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6904पुणे : पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षा घेणाऱ्या संस्था, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांमधील पारदर्शकतेच्या अभावावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या परीक्षा देणाऱ्या हजारो इच्छुकांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नमूद […]
]]>अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर, पहिली यादी 26 जूनला, विद्यार्थ्यी-पालकांमध्ये नाराजी
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%85%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82/
Tue, 10 Jun 2025 08:08:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6601मुंबई – राज्यातील विद्यार्थांचा अकरावी प्रवेश पुन्हा लांबणीवर गेला आहे. विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी 10 जून रोजी जाहीर होणार होती. ती आता २६ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच प्रेवेश घेऊ पहाणाऱ्या विद्यार्थ्याचा हिरमोड झाला आहे. आता 26 जूनला होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतील उशिरामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात […]
]]>सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव वर्गाचे आयोजन !
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-organizes-practice-classes-for-10th-grade-students/
Sun, 05 Jan 2025 08:34:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=6179ठाणे : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हा कमिटीने दहावी सराव परिक्षेचे वर्ग आयोजित केले आहे. अनेक विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा कठीण वाटतं असते, मात्र सरावाने ही परीक्षा सोप्पी होते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सराव करून घवघवीत यश संपादन करावे या उद्देशाने सम्यक विद्यार्थी आंदोलन, ठाणे जिल्ह्याच्या वतीने दहावी सराव परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.