पुणे पोलिसांकडून सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ; ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची वंचितची मागणी
पुणे : पुण्यात तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोथरूड पोलिसांनी एका पीडित महिलेला मदत केल्याबद्दल पीडित तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शिवीगाळ, अश्लील ...