]]>
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/samyak-vidyarthi-andolan-gives-three-day-ultimatum-to-pune-university-vice-chancellor-demands-withdrawal-of-protest-restrictions-and-public-apology/
Fri, 16 Oct 2026 15:56:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20525पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत संघटनेने कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास ‘कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव’ ही भूमिका घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा […]
]]>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
https://eprabuddhbharat.com/pune-university-protest-restrictions-samyak-student-movement-demands-withdrawal-apology/
Fri, 16 Oct 2026 13:25:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20521पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलनाने या ठरावाला तीव्र विरोध दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही अधिकारांवर गदा आणणारा हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, तसेच अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी करून सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी […]
]]>NEET परीक्षा लिक प्रकरण : सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा तीव्र आक्रोश
https://eprabuddhbharat.com/samyak-student-movement-protests-neet-paper-leak-at-savitribai-phule-pune-university/
Sat, 20 Jun 2026 05:33:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18351पुणे : पुणे विद्यापीठात शुक्रवारी (दि. १९) नीट पेपरफुटी विरोधात वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश प्रवक्ते प्रशांत बोराडे यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व NEET ची जबाबदारी NTA कडून काढून UPSC कडे देण्यात यावी या मागण्यांसह केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टिका केली. तसेच सम्यक […]
]]>परीक्षा व्यवस्थे विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून तीव्र निषेध ; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
https://eprabuddhbharat.com/neet-scam-student-protest-at-savitribai-phule-pune-university-against-exam-system-demand-resignation-of-education-minister-dharmendra-pradhan/
Fri, 19 Jun 2026 13:56:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=18342पुणे : NEET पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी असून, या प्रकरणासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) रद्द करून तिच्याकडील सर्व परीक्षांची जबाबदारी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (UPSC) सोपविण्याची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात “विद्यार्थी […]
]]>आंबेडकरी कार्यकर्ते डॉ. राहुल ससाणे यांना गप्प करण्याचा प्रयत्न? विद्यापीठ प्रशासनाची कारवाई !
https://eprabuddhbharat.com/rahul-sasane-sp-pune-university-administration-allegations/
Thu, 14 May 2026 15:53:21 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17556या प्रकरणी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेणार – डॉ. राहुल ससाणे पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनानंतर आंबेडकरी कार्यकर्ते तथा ‘विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती’चे अध्यक्ष राहुल ससाणे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडत विद्यापीठ प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “भरती प्रक्रियेत पारदर्शकता मागणे आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणे […]
]]>कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट पॉइंट्स देण्याच्या प्रस्तावास सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विरोध
https://eprabuddhbharat.com/samyak-student-movement-opposes-credit-points-for-kumbh-mela-participation-nashik/
Sat, 07 Feb 2026 07:09:34 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15284नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात सहभागासाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक (क्रेडिट पॉइंट्स) देण्याचा प्रस्ताव शैक्षणिकदृष्ट्या चुकीचा आणि चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करत वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, नाशिक यांच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहाय्यक कुलसचिवांना निवेदन देण्यात आले. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विद्यापीठ ही धर्मनिरपेक्ष संस्था असून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी […]
]]>आंदोलन मुंबईतील मंत्रालयात नेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही : ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-govt-over-ignoring-protesting-research-scholars-says-agitation-must-reach-mantralaya/
Thu, 18 Sep 2025 15:54:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10205संशोधक विद्यार्थ्यांच्या उपोषणावरुन सरकारवर टीक! पुणे : पुण्यात संशोधक विद्यार्थी उपोषणाला बसले असतानाही पोलीस प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया (X) हँडलवरून ट्विट करत त्यांनी म्हटले की, राज्यातील सत्ताधारी म्हणतात की, आम्हाला आता संशोधकांची गरज नाही; […]