वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश; रेणापूर–उदगीर महामार्गावर अखेर गतिरोधकांची उभारणी
रेणापूर : रेणापूर–उदगीर महामार्गावरील रेणापूर ग्रामीण रुग्णालय, पंचायत समिती, तहसील कार्यालय, न्यायालय व विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचा धोका ...













