रेणा मध्यम प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित ; पन्नेश्वर शुगर मिल्सचा पाणीउपसा सुरूच !
रेणापूर : रेणापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमुळे रेणा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला असून, सिंचनासाठीचा पाणीउपसा रोखण्यासाठी ...





