]]>
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चेचे धोरण संथ का?
https://eprabuddhbharat.com/why-is-the-policy-of-talks-with-the-vanchit-bahujan-aghadi-slow/
Fri, 08 Mar 2024 13:22:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5390वंचितच्या प्रदेशाध्यक्षांनी मविआला पत्र लिहून विचारला सवाल! मुंबई : महाविकास आघाडीच्या 6 मार्चला वरळी येथील फोर सिझनमध्ये झालेल्या बैठकीसंदर्भातील महत्वाचे पत्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्यावतीने मविआतील घटक पक्षांसाठी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी लिहिले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर, सिद्धार्थ मोकळे आणि अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. वंचित […]
]]>‘वंचित’ ची निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर
https://eprabuddhbharat.com/election-manifesto-committee-of-vanchit-announced/
Tue, 20 Feb 2024 06:36:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5219रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली अन्य चार सदस्यांचा समावेश मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्य चार सदस्यांचा समावेश आहे. निवडणूक जाहीरनामा समिती अशी असेल – रेखाताई ठाकूर (अध्यक्ष), डॉ. धैर्यवर्धन पुंडकर (सदस्य), प्रियदर्शी तेलंग( सदस्य), गोविंद दळवी( सदस्य), […]
]]>चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !
https://eprabuddhbharat.com/in-chandwad-taluk-the-struggle-of-the-deprived-bahujan-aghadis/
Fri, 09 Feb 2024 06:06:40 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4992चांदवड : माता रमाईआंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने चांदवड तालुका आणि शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.बाळासाहेब आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने, जिल्हाध्यक्ष कपिलभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वात ग्रामीण व शहरी भागात वंचित बहुजन आघाडी ग्रामशाखा व वार्ड शाखेच्या फलकाचे उद्घाटन युवा जिल्हाध्यक्ष किरणभाऊ मगरे व जिल्हा महासचिव संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. […]
]]>महिलांनी राजकारणात सक्रीय झालं पाहिजे – रेखाताई ठाकूर
https://eprabuddhbharat.com/women-should-be-active-in-politics-rekha-tai-thakur/
Thu, 08 Feb 2024 08:52:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4968यवतमाळ : रमाईने ज्या सामाजिक क्रांतीसाठी त्याग केला, ती सामाजिक क्रांती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. त्यासाठी सर्व समाजातील महिलांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे असं मत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे रमाई जयंती निमित्त आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक महिला परिषदा घेतल्या. […]
]]>ॲड. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले.
https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkar-reached-in-mva-meeting/
Fri, 02 Feb 2024 06:46:26 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4866मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे महाविकास आघाडीच्या बैठकीत पोहचले. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर हजर राहत असल्याने संपूर्ण राज्याचे या बैठकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
]]>वंचित आघाडी महाविकास आघाडीत जाहीर करणे ही निव्वळ धूळफेक आहे – रेखा ठाकूर
https://eprabuddhbharat.com/declaring-vanchit-aghadi-in-mahavikas-aghadi-is-pure-rubbish-rekha-thakur/
Tue, 09 Jan 2024 18:25:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4583मुंबई : संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्याचे जाहीर केले. ही निव्वळ धूळफेक असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितले आहे. 9 जानेवारी 2024 ला दिल्लीत इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीची कल्पना आम्हाला होती अशी माहितीही त्यांनी दिली आहे. आमच्या सूत्रांकडून आजच्या बैठकीत […]
]]>मोदींना पराभूत करणे हाच आमचा अजेंडा; ‘वंचित’ ने जाहीर केला जागावाटपाचा फॉर्म्युला!
https://eprabuddhbharat.com/our-agenda-is-to-defeat-modi-vanchit-announced-the-seat-allocation-formula/
Tue, 26 Dec 2023 17:05:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4439औरंगाबाद : मोदी सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे. महाराष्ट्रात यासाठी आमचा फॉर्म्युला असा आहे की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या ४८ जागांची समान विभागणी व्हावी. प्रत्येकी १२ जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा, असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. […]
]]>ओबिसींना शिक्षणात व नोकऱ्यात ५२ % आरक्षण मिळालेच पाहिजे; वंचित बहुजन आघाडीची आंदोलनाची हाक – रेखाताई ठाकूर
https://eprabuddhbharat.com/obcs-must-get-52-reservation-in-education-and-jobs/
Sat, 03 Dec 2022 03:04:12 +0000https://eprabuddhbharat.com/?p=3404मुंबई – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला आरक्षण देण्याच्या विषयावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. या निकालानुसार मागासवर्गीयांना आरक्षणाला घातलेली ५० % ची मर्यादा उच्चवर्णीयांसाठी शिथील करण्यात आली आहे. मनुस्मृतीने ज्याप्रमाणे कायद्यासमोर सर्वाना समान वागणूक दिली नाही. उच्चवर्णीयांना सौम्य शिक्षा व शूद्रातिशूद्रांना कडक शिक्षा असे दुहेरी मापदंड लावले तशीच दुटप्पी नीती या ठिकाणी सुप्रीम […]
]]>वांचितांना सत्तेत पाठविण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांच्या वैचारिक सहकार्याची गरज – रेखा ठाकुर
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a3/
Mon, 09 Aug 2021 08:00:57 +0000https://eprabuddhbharat.com/?p=2039फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या विभागीय समन्यायकांच्या बैठकीत कृती आराखडा तयार औरंगाबाद – फुले-आंबेडकर विद्वतसभा या संघटनेच्या महाराष्ट्रातील विभागिय समन्वयकांची चिंतन बैठक नुकतीच औरंगाबादमध्ये पार पडली असून सदरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकुर होत्या. यावेळी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, महाराष्ट्रात प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून सर्वसामान्य माणसाला सतेत पोहचविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सक्षम पर्याय […]