वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही
मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. ...





