मालेगाव तालुक्यात जातीयवादातून मातंग तरुणाचे मुंडन करून घर पेटवले; सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष कृत्याचा आरोप!
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी गावातून मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ अपघाताच्या वादाचे रूपांतर ...







