]]>
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे-पिंपरीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
https://eprabuddhbharat.com/traffic-diversions-announced-in-dr-babasaheb-ambedkar-jayanti-celebrations-across-pune-and-pimpri-chinchwad/
Mon, 13 Apr 2026 14:15:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17115पुणे : १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भीम जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील अनेक भागांत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या दिवशी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला […]
]]>ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन!
https://eprabuddhbharat.com/legendary-singer-asha-bhosle-passes-away-at-92-in-mumbai/
Sun, 12 Apr 2026 08:00:27 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17080पुणे : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज मुंबई येथे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. छातीत संसर्ग झाल्याने त्यांना शनिवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांचा पुत्र आनंद भोसले यांनी ही माहिती दिली. आशा भोसले यांचे पार्थिव उद्या सकाळी ११ […]
]]>आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना!
https://eprabuddhbharat.com/ambedkarite-movement-unity-vs-factionalism/
Thu, 09 Apr 2026 15:35:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=17019– दिवंगत मधुकर बालाजी मर्चंडे आज आंबेडकरी नावाने असंख्य संस्था उभ्या आहेत…पण प्रश्न आहे आपण एकत्र आहोत का? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते—“संघटित व्हा!”पण आज काय दिसतं? गट वेगळे, झेंडे वेगळे, नेते वेगळे आणि…विचार तुकड्यांमध्ये विभागलेले! हीच गटबाजी आपली सर्वात मोठी कमजोरी आहे! निवडणुकीत मतं विभागतात, आवाज कमकुवत होतो…आणि इथेच इतर जातीयवादी शक्ती आपल्यावर वरचढ […]
]]>ओबीसी चळवळीतील लढवय्या नेता शब्बीर अन्सारी यांचे निधन; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भावपूर्ण आदरांजली
https://eprabuddhbharat.com/obc-movement-leader-shabbir-ansari-passes-away-prakash-ambedkar-pays-tribute/
Sun, 22 Mar 2026 17:03:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16438पुणे : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे ज्येष्ठ नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनाने ओबीसी चळवळीतील एक प्रभावी, लढाऊ आणि अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त करत अन्सारी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. “मंडल आयोग […]
]]>औरंगाबाद महानगरपालिक स्थायी समिती सदस्यपदी वंचितचे अमित भुईगळ यांची निवड
https://eprabuddhbharat.com/vbas-amit-bhuigal-elected-to-aurangabad-municipal-corporation-standing-committee/
Thu, 05 Mar 2026 10:45:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15963औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य निवडी नुकत्याच जाहीर झाल्या. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आणि राज्य सदस्य अमित भुईगळ यांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असतात. पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात असतात, अशा या समितीवर भुईगलळ यांची निवड झाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये […]
]]>पालकमंत्र्यांनी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती रद्द करा; वंचित बहुजन आघाडी
https://eprabuddhbharat.com/vba-demands-revocation-of-stay-on-sc-colony-development-works-in-amravati-warns-of-atrocity-case-against-guardian-minister-chandrashekhar-bawankule/
Fri, 13 Feb 2026 10:56:05 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15453अमरावती: अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमधील विकासकामांना दिलेली स्थगिती म्हणजे या समाजाचा विकास रोखण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत, वंचित बहुजन आघाडीने (VBA) आक्रमक पवित्रा घेतला आहे. ही स्थगिती तात्काळ रद्द करून मंजूर कामे पूर्ववत करावीत, या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास पालकमंत्र्यांवर ‘ॲट्रॉसिटी’ दाखल करण्याचा […]
]]>मोर्शी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
https://eprabuddhbharat.com/%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af/
Thu, 12 Feb 2026 07:40:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15399अमरावती: रिद्धपूर जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीत अधिकृतरीत्या प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिद्धपूर सर्कल मधील नामवंत सामाजिक कार्यकर्ते दिनेश वानखडे, सतिष बंग आणि नरेंद्र खराते यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह वंचितचा झेंडा हाती घेतला. वंचित बहुजन आघाडीचे […]
]]>राजस्थान: कोटामध्ये दोन मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना; ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली
https://eprabuddhbharat.com/kota-building-collapse-30-40-feared-trapped-allen-student-killed/
Sun, 08 Feb 2026 06:35:24 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15314राजस्थान : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोटा शहरात शनिवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जवाहर नगरमधील इंदिरा विहार भागात एक निर्माणाधीन दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत ‘एलन’ संस्थेतील एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, तर ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण बदले गेल्याचे सांगण्यात आले. (kota building collapse) नेमकं काय घडलं? शनिवारी […]
]]>निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क!
https://eprabuddhbharat.com/aurangabad-mla-vilas-bhumre-minor-son-casts-vote-controversy/
Sat, 07 Feb 2026 08:37:58 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15294औरंगाबाद : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (vilas bhumre controversy) नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या […]