Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

राजस्थान: कोटामध्ये दोन मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना; ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली

mosami kewat by mosami kewat
February 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
राजस्थान: कोटामध्ये दोन मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना; ३० ते ४० जण ढिगाऱ्याखाली
       
राजस्थान : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोटा शहरात शनिवारी रात्री काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. जवाहर नगरमधील इंदिरा विहार भागात एक निर्माणाधीन दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत ‘एलन’ संस्थेतील एका विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला, तर ढिगाऱ्याखाली ३० ते ४० जण बदले गेल्याचे सांगण्यात आले. (kota building collapse)

नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री ८:४५ च्या सुमारास, जेव्हा इंदिरा विहार परिसर विद्यार्थ्यांच्या गजबजाटाने भरलेला होता, तेव्हा अचानक एका मोठ्या आवाजाने परिसर हादरला. ज्या इमारतीचे बांधकाम सुरू होते, तिच्या तळमजल्यावर ‘दिल्ली नॉनव्हेज’ नावाचे रेस्टॉरंट सुरू होते. रात्रीच्या जेवणासाठी विद्यार्थ्यांची तिथे मोठी गर्दी असतानाच ही इमारत क्षणात जमिनीदोस्त झाली.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धावून येत बचावकार्य सुरू केले. मात्र, प्रशासकीय यंत्रणा, अग्निशमन दल आणि क्रेन घटनास्थळी पोहोचायला तब्बल दीड तास उशीर झाल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. जर मदत वेळेवर मिळाली असती, तर कदाचित त्या विद्यार्थ्याचा जीव वाचला असता, अशा भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. या 

Tags: Buildingkota building collapseMaharashtrapolticsRajasthanVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

आंबेडकरी विचार रील्सच्या गोंगाटात हरवलाय का?

Next Post

भाजप समर्थक बिल्डर सुशील रहेजासाठी पोलिसांची तत्परता; वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांना नियमबाह्य अटक!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर
बातमी

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी; २३ सप्टेंबरला IIT बॉम्बेच्या डीनना जाब विचारणार : सुजात आंबेडकर

by mosami kewat
September 22, 2026
0

मुंबई : IIT बॉम्बेशी संबंधित साहिल वाकोडे यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी संस्थेच्या भूमिकेवर...

Read moreDetails
वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना अडथळा! परभणीतील मध्यवर्ती भागातील आठवडी बाजार हटवण्याची वंचितची मागणी

September 22, 2026
पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

पुणे विद्यापीठातील मेसच्या दरवाढीविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक; दर कमी करण्याची मागणी

September 22, 2026
विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

विरोधी पक्ष कोमात; देशाच्या राष्ट्रीय प्रश्नांवर प्रादेशिक पक्षांनी आवाज उठवावा!

September 22, 2026
वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

वंचित बहुजन आघाडीच्या कळमनुरी तालुका कार्यकारिणीची पोत्रा सर्कलमध्ये भेट; गावकऱ्यांशी साधला संवाद

September 22, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home