]]>
भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री!
https://eprabuddhbharat.com/india-beat-england-by-7-runs-enter-t20-world-cup-2026-final/
Thu, 05 Mar 2026 18:38:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15974T20 World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत […]
]]>महिला आशिया कप २०२६: भारत ‘अ’ संघाची घोषणा, राधा यादवकडे नेतृत्वाची धुरा!
https://eprabuddhbharat.com/india-a-squad-announced-for-rising-stars-womens-asia-cup-2026-radha-yadav-named-captain/
Sat, 24 Jan 2026 14:43:22 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14642नवी दिल्ली: आगामी ‘रायझिंग स्टार्स महिला आशिया कप’साठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. अनुभवी अष्टपैलू खेळाडू राधा यादव हिच्या खांद्यावर संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून, भारत आपले जेतेपद राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुढील महिन्यात ही स्पर्धा पार पडणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी यूएई (UAE) विरुद्ध भारताचा पहिला […]
]]>अजब प्रशासन, गजब कारभार: ‘बजाज ग्रँड टूर’मुळे पुण्याचे रस्ते झाले ‘स्मार्ट’, सामान्य जनता मात्र वाऱ्यावर!
https://eprabuddhbharat.com/bajaj-grand-tour-exposes-selective-civic-efficiency-in-pune/
Sat, 24 Jan 2026 07:45:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=14637ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची ‘रंगीत तालीम’ व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, तर म्हणे ‘बजाज ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा! सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर नागरिक चकित झाले. रस्त्यांच्या कडेला रोपे, पाट्या, कुंड्या, रस्त्यात करण्यात आलेले रंगरंगोटी पाहण्यास मिळाले. bajaj grand tour) पुण्यात पार पडलेल्या ‘बजाज सायकल टूर’ने […]
]]>ऐतिहासिक विजय! भारतीय स्क्वॉश संघाने रचला इतिहास; हॉंगकॉंग संघाचा पराभव करत २०२५ चा विश्वचषक जिंकला!
https://eprabuddhbharat.com/india-trounces-hong-kong-to-clinch-maiden-squash-world-cup-title/
Mon, 15 Dec 2025 06:46:00 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12927चेन्नई : भारतीय स्क्वॉश संघाने २०२५ च्या स्क्वॉश विश्वचषकाचे (Squash World Cup) विजेतेपद जिंकून इतिहास रचला आहे. चेन्नईतील एक्सप्रेस एव्हेन्यू मॉलमध्ये रविवारी खेळल्या गेलेल्या थरारक अंतिम सामन्यात भारताने हॉंगकॉंग संघाचा पराभव करत, पहिल्यांदाच ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावावर केली. भारताच्या या ऐतिहासिक यशात १७ वर्षीय युवा खेळाडू अनाहत सिंगने निर्णायक भूमिका बजावली. तिने नोंदवलेल्या विजयाने […]
]]>वानखेडे स्टेडियम मध्ये सचिन-मेस्सीची ऐतिहासिक भेट; चाहत्यांचा जल्लोष!
https://eprabuddhbharat.com/cricket-legend-sachin-tendulkar-and-football-icon-lionel-messi-meet-at-mumbais-wankhede-stadium/
Sun, 14 Dec 2025 18:08:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12914मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियम ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार बनले, जेव्हा क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी यांची भेट झाली. दोन वेगवेगळ्या खेळांमधील हे जागतिक दिग्गज एकत्र आल्याने स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मेस्सीचे वानखेडे स्टेडियम येथे जोरदार स्वागत करण्यात आले आणि या संपूर्ण भेटीदरम्यान मैदान ‘सचिन-मेस्सी’च्या नावाच्या घोषणांनी दुमदुमले […]
]]>धक्कादायक : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे ८ क्रिकेटपटू ठार
https://eprabuddhbharat.com/shocking-8-afghan-cricketers-killed-in-pakistan-airstrike/
Sat, 18 Oct 2025 10:48:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11280इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. दोन्ही देशांनी ४८ तासांची शस्त्रसंधी वाढवून दोहा येथे चर्चा करण्याचे ठरवले असतानाच, शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ला केला. पाक्तिका प्रांताच्या जनका जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात रहिवाशांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. या भ्याड हल्ल्यात महिला आणि मुलांसह ४० हून अधिक जणांचा […]