डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पैठण येथे ‘प्रबुद्ध भारत’ सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात
पैठण : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य अभिवादन ...





