]]>
नवी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचा दणका; कामाला सुरुवात!
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadis-warning-works-in-navi-mumbai-civic-work-begins-in-saibaba-nagar/
Wed, 26 Aug 2026 10:07:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19806नवी मुंबई : स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे आणि रबाळे विभाग अध्यक्ष सतीश भोसले यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह साईबाबानगर परिसराची पाहणी केली. यावेळी नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित घणसोली वॉर्ड अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा करून तातडीने समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. तसेच, नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन […]
]]>साईनगर, रबाळे परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा; वंचित बहुजन आघाडीकडून महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे विचारण्यात आला जाब
https://eprabuddhbharat.com/navi-mumbai-civic-amenities-in-sainagar-rabale-in-shambles-vba-questions-municipal-administration-over-neglect/
Wed, 19 Aug 2026 09:46:35 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19615नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच […]
]]>प्रत्येक अडचणीत वंचित बहुजन आघाडी नागरिकांच्या मदतीला; साईनगर रबाळेतील समस्यांवर प्रशासनाला इशारा
https://eprabuddhbharat.com/vba-protests-civic-neglect-in-sainagar-rabale-warns-of-agitation-at-ghansoli-ward-office/
Tue, 18 Aug 2026 08:22:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19576नवी मुंबई : साईनगर, रबाळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांची दखल घेत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परिसरातील कार्यकर्त्यांनी नवी मुंबई महासचिव मल्लिनाथ सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान परिसरातील नागरिकांच्या घरांसमोर तुटलेली गटारे, खराब रस्ते, रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, नियमितपणे न उचलला जाणारा कचरा तसेच […]
]]>तुर्भे येथे भव्य सोहळा, नवबौद्धाचार्यांचा सन्मान आणि मार्गदर्शन; नवी मुंबई जिल्ह्यात धम्मचळवळीला बळ, बौद्धाचार्यांचा उत्साही सहभाग
https://eprabuddhbharat.com/grand-ceremony-in-turbhe-buddhist-acharyas-honoured-dhamma-movement-gains-momentum-in-navi-mumbai/
Tue, 07 Apr 2026 12:33:11 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16935नवी मुंबई : भारतीय बौद्ध महासभा नवी मुंबई जिल्हा शाखेच्या वतीने बौद्धाचार्य प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडला. शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता तुर्भे स्टोअर येथील सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर भवन, पंचशील बुद्ध विहार येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विजय झनके गुरुजी होते. मागील बौद्धाचार्य […]
]]>वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान दिनानिमित्त नवी मुंबईत ७५ संविधान ग्रंथ वाटप कार्यक्रम
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-constitution-day-book-distribution-navi-mumbai/
Sat, 29 Nov 2025 12:50:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12545नवी मुंबई : २६ नोव्हेंबर २०२५भारतीय संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नवी मुंबईत संविधान ग्रंथ वाटपाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. संविधान जनजागृती आणि मूल्य प्रसाराचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी गांधीनगर (एमआयडीसी) येथील कार्यालयात झाला असून कार्यक्रमाची सुरुवात नालंदा बुद्ध विहार, बोनसरी (एमआयडीसी) येथून […]
]]>पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-inaugurates-new-branch-in-panvel/
Sat, 29 Nov 2025 11:55:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=12537नवी मुंबई : वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अंतर्गत खांदा कॉलनी विभागात नव्या जोमाने संघटन विस्तार सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर विभाग कार्यालयाच्या नवीन शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. विभागाध्यक्ष महेंद्र रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शाखा फलकाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगर अध्यक्ष आनंद गायकवाड […]
]]>विद्यार्थिनी आत्महत्या प्रकरण: वंचित बहुजन आघाडी आक्रमक; ऐरोली शाळेच्या शिक्षिकेच्या तात्काळ निलंबनाची मागणी!
https://eprabuddhbharat.com/student-suicide-case-vanchit-bahujan-aghadi-takes-aggressive-stand-demands-immediate-suspension-of-airoli-school-teacher/
Wed, 08 Oct 2025 06:01:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10964नवी मुंबई : ऐरोली येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने थेट विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली आणि या प्रकरणातील आरोपी शिक्षिकेला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्वजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ मुख्याध्यापकांना भेटले. विद्यार्थिनीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या […]
]]>ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नोशील रबाळे नवी मुंबई येथील आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली
https://eprabuddhbharat.com/balasaheb-ambedkar-condoles-family-of-teen-girl-suicide-in-navi-mumbai-caste-abuse/
Tue, 07 Oct 2025 09:40:55 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10947नवी मुंबई : नोशील रबाळे नवी मुंबई येथील 16 वर्षाच्या चांभार समाजातील मुलीला शाळेत परीक्षा देत असताना सार्वजनिक जातीवाचक अपमानीत केल्याने तिने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. संबंधित कविता देशमुख बाईवर चुकीचे गुन्हे दाखल करून तिला वाचवणाऱ्या पोलीस यंत्रणेला आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी चांगलाच चपराक दिला. मयत मुलीच्या मारेकरी देशमुख बाईला जन्मठेप किंवा फासावर […]
]]>वाशीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीचा भव्य कामगार मेळावा उत्साहात संपन्न
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-grand-labour-rally-in-vashi-led-by-prakash-ambedkar/
Tue, 07 Oct 2025 08:35:46 +0000https://eprabuddhbharat.com/?p=10942नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि कामगार आघाडीच्या वतीने भव्य कामगार मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्यास शहर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांनी उपस्थित राहून मोठी गर्दी केली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यांच्या प्रभावी भाषणातून कामगारांच्या […]