]]>
भारताची संरक्षण स्वायत्तता परकीय हातात का – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-indias-defence-autonomy-foreign-dependence/
Sun, 05 Apr 2026 08:15:15 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16878मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या संरक्षण धोरणाबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांमुळे भारताची संरक्षण स्वायत्तता आणि सार्वभौमत्व धोक्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ८ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या आपल्या विधानाचा संदर्भ देत आंबेडकर यांनी स्वदेशी तेजस लढाऊ विमानांच्या […]
]]>नागपूरात वंचित बहुजन आघाडीचा आक्रमक मोर्चा; फलकांमधून केंद्र सरकार व RSSवर तीव्र टीका
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-march-nagpur-rss-protest/
Mon, 23 Mar 2026 06:28:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16455नागपूर : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (दि. 23 मार्च 2026) नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चादरम्यान आंदोलकांनी हातात घेतलेल्या फलकांमधून केंद्र सरकार आणि RSSवर जोरदार […]
]]>मोदी – एपस्टीन प्रकरणावर स्पष्टीकरणाची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे सोलापुरात निदर्शने
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-protest-solapur-demand-clarification-modi-epstein-issue/
Mon, 16 Mar 2026 11:56:19 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16295सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या शहर व जिल्हा सोलापूर (Solapur) युनिटच्या वतीने देशाचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, या मागणीसाठी सोमवार (दि. १६ मार्च २०२६) रोजी निदर्शने करण्यात आली. अलीकडील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या परराष्ट्र संबंधांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावा करत, जागतिक स्तरावर […]
]]>एपस्टीन फाईल’वरून मोदींवर निशाणा; देश गुलामीच्या उंबरठ्यावर – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-modi-over-epstein-files-protest-call-march-23/
Mon, 16 Mar 2026 10:44:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16287मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे नाव कथित ‘एपस्टीन फाईल’मध्ये आल्याने देशाचे सार्वभौमत्व आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. या प्रकरणाच्या आधारे अमेरिका भारताला ब्लॅकमेल करत असून देश पुन्हा एकदा गुलामीच्या मार्गावर जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला. तसेच २३ तारखेला होणाऱ्या आंदोलनात […]
]]>जालन्यात अमर साबळे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध; वंचित बहुजन आघाडीने होळी करून फोटोचे दहन
https://eprabuddhbharat.com/vba-protest-against-amar-sable-jalna/
Tue, 10 Mar 2026 11:56:49 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16144जालना: भाजपचे नेते अमर साबळे यांनी केलेल्या कथित बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंठा बायपास रोड अंबड चौफुली जालना (दि. ९) येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी अमर साबळे यांचे फोटो जाळून निषेध व्यक्त केला. २ मार्च रोजी मुंबई येथे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली “मुद्रा मोदी से मुजरा मोदी” या आंदोलनाचे आयोजन […]
]]>देशाचे सार्वभौमत्व अमेरिकेच्या दावणीला; ॲड. प्रकाश आंबेडकरांचा पंतप्रधानांवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-targets-pm-modi-alleges-compromise-of-indias-sovereignty-calls-for-mumbai-protest-on-march-2/
Tue, 24 Feb 2026 10:08:25 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15733नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली देशाचे सार्वभौमत्व आणि परराष्ट्र धोरण गहाण ठेवले आहे. भारत आता अमेरिकेचे ५१ वे राज्य असल्यासारखा वागत आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या गंभीर मुद्द्यांवरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली असून, २ मार्च रोजी मुंबईत […]
]]>फ्रान्स राफेल विमानाचे सोर्स कोड शेअर करणार नाही; पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आपले वैमानिक मारले जावेत अशी मोदींची इच्छा आहे ?
https://eprabuddhbharat.com/france-wont-share-rafale-source-code-prakash-ambedkar-slams-modi-government-over-anti-india-deal/
Mon, 23 Feb 2026 10:15:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15695मुंबई : अलीकडील एका फ्रेंच अहवालात भारताला राफेल लढाऊ विमानांच्या मुख्य इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणालींचा सोर्स कोड मिळणार नसल्याचे उघड झाले आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत राफेल कराराला “भारतविरोधी” संबोधले आहे. सदर अहवालानुसार Thales निर्मित RBE2 AESA रडार, मॉड्युलर मिशन कॉम्प्युटर, […]