मुंबई विद्यापीठात भंतेजींवर सुरक्षारक्षकांची मारहाण; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव!
मुंबई : मुंबई विद्यापीठात पाली भाषेच्या स्वतंत्र विभागासाठी शांततामय आंदोलन करणाऱ्या भंतेजींवर विद्यापीठातील माजोरड्या सुरक्षा रक्षकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना ...