]]>
राम माधव यांच्या ISI अधिकाऱ्यांसोबतच्या भेटीवरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल; मोहन भागवतांकडे खुलाशाची मागणी
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-ram-madhavs-meeting-with-former-isi-officials-demands-clarification-from-mohan-bhagwat/
Sat, 22 Aug 2026 07:49:17 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19699औरंगाबाद : सुभेदार गेस्ट हाऊस, औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ही पत्रकार परिषदेत दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडली. यावेळी त्यांनी राम माधव यांच्या भेटीवरून गंभीर सवाल उपस्थित करत या भेटीतील चर्चेचा खुलासा करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, […]
]]>शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/shiv-sena-symbol-dispute-directly-benefits-bjp-claims-prakash-ambedkar/
Thu, 20 Aug 2026 08:42:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19647अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल. तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात […]
]]>नागपूरची ठिणगी !
https://eprabuddhbharat.com/nagpur-jan-akrosh-morcha-prakash-ambedkar-protest/
Thu, 26 Mar 2026 10:07:07 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16564– आकाश मनिषा संतराम २३ मार्चचा नागपूर येथील दिवस हा फक्त एक दिनदर्शिकेतील एक दिवस नव्हता; तर तो भारतीय लोकशाहीच्या सध्याच्या अवस्थेवर उमटलेले ठळक प्रश्नचिन्ह होते. “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” या नावात दडलेली तीव्रता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली आणि दीर्घकाळ साचलेल्या असंतोष उफाळून आला. हा उद्रेक कुठल्याही एका घटनेचा परिणाम नव्हता, तर उपेक्षा, अवहेलना आणि […]
]]>आरएसएस मुख्यालयावर विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
https://eprabuddhbharat.com/mass-protest-march-at-rss-headquarters-prakash-ambedkar-targets-pm-modi-in-nagpur/
Tue, 24 Mar 2026 07:06:38 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16498नागपूर : वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस पार्टी, आम आदमी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी आणि इतर समविचारी पक्षांच्या वतीने नागपूर येथे आरएसएसच्या मुख्यालयावर “विशाल जन आक्रोश संयुक्त मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ॲड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
]]>वंचितच्या मोर्चाने हादरलेल्या संघाची ढोंगबाजी !
https://eprabuddhbharat.com/vanchit-morcha-rss-hypocrisy-mohan-bhagwat-prakash-ambedkar/
Wed, 11 Feb 2026 11:11:42 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15390– आकाश मनिषा संतराम मोहन भागवत सध्या ज्या तडफेने माध्यमांसमोर येत आहेत, ते पाहिलं की एक गोष्ट स्पष्ट दिसते. संघाला आता स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागत आहे. ही वेळ संघावर कधीच आली नव्हती. कारण संघ नेहमी प्रश्न विचारणारा राहिला, उत्तर देणारा नाही. पण औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या […]
]]>मोदींना देश तोडायचा आहे
https://eprabuddhbharat.com/modi-wants-to-break-the-country/
Fri, 12 Apr 2024 07:42:16 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5709ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा चंद्रपूर : राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे प्रतीक आहेत, असे मी मानतो. ही प्रतिके नरेंद्र मोदी संपवायला निघाले आहेत. मोदींना देश तोडायचा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान मोदी म्हणतात की, पुढच्या पाच वर्षांत मीच सत्तेवर येणार, काँग्रेसने […]
]]>नरेंद्र मोदी लोकशाहीतले हिटलर – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/narendra-modi-hitler-in-democracy-adv-prakash-ambedkar/
Mon, 18 Dec 2023 16:51:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4370जळगावात ‘वंचित’च्या सभेला मोठा प्रतिसाद ! जळगाव : नरेंद्र मोदी हे लोकशाहीतले, तर मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिटलर आहेत. असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर लगावला. ते जळगांव येथे सत्ता संपादन मेळाव्यात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची […]
]]>भाजप – आरएसएसच्या गुंडांकडून महाराष्ट्रात आणि देशात दंगल घडवण्याचा प्रयत्न – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/bjp-rss-goons-trying-to-create-riots-in-maharashtra-and-the-country/
Tue, 21 Nov 2023 13:39:39 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4149मुंबई : भाजप आणि आरएसएसला निशाना करत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आरएसएस आणि भाजपकडून देशात आणि महाराष्ट्रात जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा जातीयं भडक्यांमुळे भाजप -आरएसएस त्यांची राजकीय पोळी भाजत राहतात आणि अशा कृत्यांची किंमत देशातील दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना मोजावी लागत आहे. देशातील सध्याची परिस्थिती अशी आहे […]
]]>आरएसएस संविधान बदलण्याची तयारी करत आहे. -ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-14/
Mon, 20 Nov 2023 12:24:33 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4123मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर रोजी संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, RSS आणि BJP संविधान बदलण्याची घोषणा करत असतात […]