]]>
IPL २०२६ चा बिगुल वाजला! आज चिन्नास्वामीवर रंगणार आरसीबी विरुद्ध हैदराबादचा महासंग्राम
https://eprabuddhbharat.com/ipl-2026-opener-rcb-vs-srh-clash-at-chinnaswamy-stadium-as-ishan-kishan-leads-hyderabad-against-defending-champions-bangalore/
Sat, 28 Mar 2026 12:54:01 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16653IPL २०२६ : आजपासून इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या हंगामाला जोरदार सुरुवात होत असून, पहिल्याच सामन्यात Royal Challengers Bangalore आणि Sunrisers Hyderabad आमनेसामने येणार आहेत. हा सामना बंगलोरच्या M. Chinnaswamy Stadium वर रंगणार असून, सायंकाळी 7 वाजता नाणेफेक तर 8 वाजता प्रत्यक्ष खेळाला सुरुवात होईल. गतविजेता म्हणून मैदानात उतरणाऱ्या आरसीबीकडे आत्मविश्वासाचा मोठा साठा आहे. तर दुसरीकडे, […]
]]>आज रंगणार टी-२० विश्वचषकाचा महामुकाबला ; भारत-न्यूझीलंड अंतिम फेरीत आमनेसामने
https://eprabuddhbharat.com/india-vs-new-zealand-t20-world-cup-2026-final-mega-clash-in-ahmedabad-today/
Sun, 08 Mar 2026 07:45:59 +0000https://eprabuddhbharat.com/?p=16046अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ICC Men’s T20 World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रोमांचक लढत रंगणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील मैदानावर खेळवला जाणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. (T20 World Cup 2026 Final) […]
]]>भारताचा थरारक विजय; टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसरी एंट्री!
https://eprabuddhbharat.com/india-beat-england-by-7-runs-enter-t20-world-cup-2026-final/
Thu, 05 Mar 2026 18:38:52 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15974T20 World Cup: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडवर ७ धावांनी रोमांचक विजय मिळवत फायनलमध्ये दमदार प्रवेश केला. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २५३ धावांचा भक्कम डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडने शेवटपर्यंत झुंज दिली, मात्र भारतीय गोलंदाजांनी निर्णायक क्षणी अचूक मारा करत […]
]]>अजिंक्य भारत! वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक; इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडिया सहाव्यांदा ‘विश्वविजेती’
https://eprabuddhbharat.com/vaibhav-suryavanshis-storming-175-powers-india-to-sixth-u19-world-cup-title-defeating-england-by-100-runs-admiration-pours-in-from-ad-prakash-ambedkar/
Fri, 06 Feb 2026 16:10:45 +0000https://eprabuddhbharat.com/?p=15275ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक ! Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले की क्रिकेटच्या दुनियेत ‘किंग’ कोण आहे! आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने […]
]]>धक्कादायक : पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानचे ८ क्रिकेटपटू ठार
https://eprabuddhbharat.com/shocking-8-afghan-cricketers-killed-in-pakistan-airstrike/
Sat, 18 Oct 2025 10:48:18 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11280इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. दोन्ही देशांनी ४८ तासांची शस्त्रसंधी वाढवून दोहा येथे चर्चा करण्याचे ठरवले असतानाच, शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ला केला. पाक्तिका प्रांताच्या जनका जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात रहिवाशांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले. या भ्याड हल्ल्यात महिला आणि मुलांसह ४० हून अधिक जणांचा […]
]]>ICC महिला वनडे वर्ल्ड कप २०२५: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी होणार ‘महामुकाबला’; कधी आणि कुठे खेळणार?
https://eprabuddhbharat.com/icc-womens-world-cup-2025-india-vs-australia-match-date-and-venue/
Sat, 11 Oct 2025 13:27:41 +0000https://eprabuddhbharat.com/?p=11096आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात दमदार सुरुवात केली. भारताने श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करत सलग दोन सामने जिंकले. मात्र, विजयी हॅटट्रिक करण्याचं टीम इंडियाचं स्वप्न दक्षिण आफ्रिकेने भंग केलं. दक्षिण आफ्रिकेने भारताचा विजयरथ रोखत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील टीम इंडियाविरुद्धचा सलग तिसरा विजय नोंदवला. आता या […]
]]>Cheteshwar Pujara: पुजाराचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; ‘टेस्ट स्पेशलिस्ट’ची मोठी इनिंग संपली
https://eprabuddhbharat.com/chetan-pujara-retires-from-international-cricket-the-great-innings-of-the-test-specialist-comes-to-an-end/
Sun, 24 Aug 2025 11:52:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9278भारतीय क्रिकेटमधील ‘कसोटी स्पेशलिस्ट’ आणि संघाची ‘नवी भिंत’ म्हणून ओळखला जाणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघात स्थान न मिळाल्याने, त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहून त्याने आपल्या १३ वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. पुजाराच्या या निर्णयामुळे भारतीय […]