]]>
शिवसेनेच्या पक्ष व चिन्ह वादात भाजपचाच राजकीय फायदा; धनुष्यबाण चिन्ह हे गोठवले जाईल ― ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/shiv-sena-symbol-dispute-directly-benefits-bjp-claims-prakash-ambedkar/
Thu, 20 Aug 2026 08:42:29 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19647अकोला : सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या सुरू असलेल्या सुनावणीवरून असं दिसतंय की, आधी दक्षता न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलेले ‘धनुष्यबाण’ या चिन्हांवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. आताची अवस्था पाहिली तर या लढाईत फायदा कोणाला? तर भाजपला याचा फायदा होईल. तो म्हणजे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोर्टाकडून गोठवले जाईल. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात […]
]]>भाजपने सर्वांनाच गंडवले आहे! – ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-slams-bjp-over-maratha-reservation-says-the-decision-is-deceptive/
Thu, 04 Sep 2025 17:15:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9680मुंबई : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला ‘कुणबी’ संबोधण्याचा जीआर काढून मोठा गाजावाजा केला. भाजपने असा आव आणला की, न सुटणारा प्रश्न त्यांनी सोडवला. मात्र हा निर्णय गंडवणारा व फसवणारा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, “भाजपने मराठा आरक्षणासाठीची […]
]]>मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन, वाहतुकीत बदल: ‘या’ मार्गांवर बंदी!
https://eprabuddhbharat.com/manoj-jarange-patil-mumbai-protest-triggers-major-traffic-diversions-and-route-closures/
Fri, 29 Aug 2025 07:35:56 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9460मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे कूच केली आहे. आज सकाळी जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. ते आज आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. मुंबई वाहतुकीत बदल: पोलिसांनी जारी केले नवीन आदेश मुंबई […]
]]>देशात सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाची वानवा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkar-questions-inclusive-leadership/
Wed, 27 Aug 2025 07:54:31 +0000https://eprabuddhbharat.com/?p=9353पुणे : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाव न घेता सडकून टीका केली आहे. देशात सध्या सर्वसमावेशक राजकीय नेतृत्वाचा अभाव असल्याचं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सनातन हिंदुत्ववाद्यांचे पंतप्रधान आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार वार्तालाप कार्यक्रमात ते […]
]]>लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून 9 उमेदवार जाहीर !
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aghadi-announced-9-candidates-for-the-lok-sabha-elections/
Wed, 27 Mar 2024 06:59:14 +0000https://eprabuddhbharat.com/?p=5595ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती अकोला : वंचित बहुजन आघाडीचा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातील निर्णय झाला असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. काल मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठरवले गेले की, ओबीसी समुदायाला उमेदवारी दिली जात नव्हती. ओबीसीसोबत आघाडी होईल, मुस्लीम समुदायाला […]
]]>मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले -ॲड. प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/there-have-always-been-two-groups-in-the-maratha-society-adv-prakash-ambedkar/
Mon, 05 Feb 2024 05:49:54 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4911मुंबई: छ. शिवाजी महाराजांच्या काळापासुन राहिलेले मराठा समाजात नेहमीच दोन गट राहिले आहेत. निजामी मराठा (सत्ताधारी मराठा) जे मोगलांबरोबर राहिले आणि आता जे आरक्षण मागत आहेत, ते रयतेमधले मराठे छ. शिवाजी महाराजांबरोबर राहिले आहेत. असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ […]
]]>मराठा आरक्षण की फसवणूक ?
https://eprabuddhbharat.com/maratha-reservation-or-fraud/
Sat, 27 Jan 2024 11:05:02 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4763मराठा आरक्षणावर सरकारला झुकवत मनोज जरांगे पाटील यांनी व मराठा आंदोलकांनी आरक्षण मिळविले असून जल्लोष साजरा केला जातो आहे. त्यासाठी सरकारने काढलेल्या महाराष्ट्र शासन राजपत्र शुक्रवार, जानेवारी २६/१/२०२४ रोजी असाधारण क्रमांक ४९ प्रकाशित केले आहे. त्याचा मजकूर वाचला की, अनेक गोष्टी संदिग्ध वाटतात.ही अधिसूचना आहे की नोटिस आहे की राजपत्र आहे ? ह्याचा बोध होत […]
]]>प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला !
https://eprabuddhbharat.com/prakash-ambedkars-advoice-to-manoj-jarange/
Wed, 24 Jan 2024 08:35:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4754उस्मानाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मराठा आंदोलन मोठ्या प्रमाणात पायी चालले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, जरांगे पाटील यांनी दहा – पंधरा लोकांच्या मध्ये बसून जेवण करू नये. […]
]]>जरांगे पाटील यांनी राजकीय भूमिका घ्यावी – ॲड प्रकाश आंबेडकर
https://eprabuddhbharat.com/jarange-patil-should-take-a-political-role-adv-prakash-ambedkar/
Fri, 19 Jan 2024 12:36:20 +0000https://eprabuddhbharat.com/?p=4686प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगेंना सल्ला ! अकोला : मनोज जरांगे यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेतली पाहिजे.फक्त एखाद्या पक्षाला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी घेता कामा नये. असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांना दिला आहे. अकोला येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गरीब मराठ्यांच्या मधून नवीन नेतृत्व […]